एमएचटी सीईटी परीक्षा म्हणजे काय?
CET Exam Mahiti Marathi तुम्ही १२ वी नंतर जर इंगीनिरिंग, अग्रीकल्चर, B/Tech , B.E, फार्मसी, Pharma B आणि D यापैकी कोणत्याही फिल्ड ला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला देणे अनिवार्य आहे. CET म्हणजे नेमक काय? त्यामध्ये कोणत्या फिल्ड साठी CET चा सिल्याबस काय असणार? CET कशासाठी द्यावी लागते? CET साठी अप्लाय कस करायचं? या …