Goodbye करण्यासाठी काही बेस्ट Farewell मराठी स्टेटस

Farewell Message in Marathi

प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील आनंदाचे दिवस हे त्याचा कॉलेज किंवा ऑफिस मध्ये जगतो, सुरुवातीला जेव्हा एखादी व्यक्ती कॉलेजला पदवीचे शिक्षण घेण्याकरिता जाते तेव्हा प्रथम वर्षाला फ्रेशर पार्टी मिळते. आणि जेव्हा ती व्यक्ती त्याच कॉलेजमध्ये  तिसऱ्या वर्षाला येते तेव्हा त्या कॉलेजमधून  तिला निरोप दिल्या जातो, आणि तेव्हा त्या निरोप समारंभामध्ये जागृत होतात त्या कॉलेजमध्ये आनंद घेतलेल्या काही आठवणी, आणि त्या दिवसाला आपण फेयरवेल किंवा निरोप समारंभ म्हणत असतो, निरोप समारंभ फक्त कॉलेजमध्ये होतो, असे नाही निरोप समारंभ हा ऑफिस सारख्या ठिकाणी सुध्दा होत असतो, जेथे वरिष्ठ पदावरील व्यक्ती आपल्या जीवनातील कित्येक वर्षे त्या ऑफिसमध्ये घालवते आणि त्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन केल्या जाते,

त्याठिकाणी सर्वजण त्या व्यक्तीसाठी किंवा व्यक्तीं आपले मनोगत मांडत असते. तर आजच्या या छोट्याश्या लेखात आपण काही Goodbye Quotes पाहणार आहोत ज्या आपल्याला निरोप समारंभासाठी उपयोगी येतील, तर चला पाहूया काही Farewell Quotes.

मराठी फेयरवेल मॅसेज – Heart Touching Farewell Quotes in Marathi

Nirop Ghetana Quotes
Nirop Ghetana Quotes

 आज तुम्हाला निरोप देतांना, आले डोळे भरून , आज देवाकडे एकच प्रार्थना तुंमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो.

Sad Goodbye Quotes

Sad Goodbye Quotes
Sad Goodbye Quotes

विचार असे ठेवा, की कधी दुःख होणार नाही , तुमच्या हृदयात इतकी जागा ठेवा, की  आम्ही नसतांना आंमची कमी जाणवेल.

Short Farewell Quotes in Marathi

Short Farewell Quotes in Marathi
Short Farewell Quotes in Marathi

Farewell म्हणजे आयुष्याचा शेवट नाही,  आपण कोणाशिवाय किती दृढपणे जगतो, याची First Step आहे.

Marathi Quotes for Farewell

Marathi Quotes for Farewell
Marathi Quotes for Farewell

 जी लोक आपल्याला मागे सोडून जातात त्यांना त्यांच्या आठवणी सोबत भूतकाळात सोडून पुढे जायचं असतं

Nirop Samarambh Message in Marathi

Farewell Quotes in Marathi
Farewell Quotes in Marathi

 निरोप घेणे महत्वाचे असते, कारण आयुष्यात पुन्हा पुन्हा भेटायचे असते.

मित्निरांना रोप देण्यासाठी मराठी कोट्स – Farewell Quotes for Friend

निरोप समारंभात प्रत्येक जण आपलं मनोगत मांडत असत, त्या दिवशी मनोरंजन तसेच वेगवेगळ्या आठवणींना उजाळा मिळत असतो. तेथील व्यतीत केलेले दिवस किंवा तेथील व्यक्तींशी असलेले जवळील संबंध सर्व त्या दिवशी एक वेगळं पात्र घेतात, तर या आजच्या लेखात आपण काही असे Farewell Quotes पाहणार आहे, जे या निरोप सामारंभासाठी उपयोगी येतील. तर चला पाहूया आणखी काही Goodbye Quotes.

Farewell Quotes for Friend
Farewell Quotes for Friend

 रोज नवीन नवीन लोक भेटतात, आणि आठवणी देऊन जातात, आज तुम्हीसुद्धा निरोप घेऊन, आम्हाला  गोड  आठवणी देऊन जात आहे.  

Farewell Message in Marathi

Farewell Message in Marathi
Farewell Message in Marathi

 तुला थांबवू शकणार नाही मी,तुला विसरूही शकत  नाही मी,अशीच तुझी वाट पाहत राहीन मी.

Nirop Samarambh Shubhechha

Nirop Samarambh Shubhechha
Nirop Samarambh Shubhechha

 तुझ असं अचानक सोडून जाणं, जसा समुद्र कोरडा होण,आता सवय झाली मला तुझ्या आठवणीत कविता करण्याची.   

College Farewell Shayari in Marathi

Goodbye Quotes in Marathi
Goodbye Quotes in Marathi

 काही मित्र हे नेहमीच आपल्यासोबत असतात, अगदी FAREWELL PARTY नंतरही ते आपल्या सोबतच असतात. 

Nirop Ghetana Quotes

Farewell Shayari in Marathi
Farewell Shayari in Marathi

 स्वप्नापेक्षा स्मरणशक्ती कधीही मजबूत होऊ देऊ नका. 

Farewell Quotes for Seniors

Farewell Quotes for Seniors
Farewell Quotes for Seniors

प्रत्येक Mobile मध्ये installed आहे, Facebook आणि Whatsapp आता फक्त Group मध्येच राहा Connected तुम्हा सर्वांकडून मिळालेल्या प्रेमासाठी Thank  You .

म्हणतात ना “गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी” या वाक्याचा अनुभव आपल्याला निरोप समारंभात (Nirop Samarambh)  येत असतो, मागील सर्व आठवणींना या दिवशी आपण आठवतो, सोबतच आठवणींना आपण आपल्या हृदयात साठवून पुढील भविष्यासाठी जात असतो, तर आजच्या या छोट्याश्या लेखात आपण Farewell Quotes पाहिले आशा करतो हे निरोप समारंभावर लिहिलेले काही Quotes आपल्याला आवडले असतील, आणि हे  Farewell Quotes आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अशेच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top