जीवनावर आधारित सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे

Marathi Inspirational Quotes

मित्रांनो जीवनात बरेचदा अश्या परिस्थिती निर्माण होतात कि त्या वेळी माणसाला हरल्यासारखे वाटते, तेव्हा आतुन आवाज येतो कि हार मानायची नाही प्रयत्न करत राहायचे किंवा बाहेरून आपल्याला काही विचार ऐकायला मिळतात जे जीवनात नवी उम्मेद निर्माण करतात

तर आजच्या लेखात सुद्धा आपण अश्याच काही Inspirational Quotes पाहणार आहोत, ज्या आपल्याला नेहमी एक नवीन उमेद देऊन जातील.

जीवनावर आधारित सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे – Inspirational Quotes in Marathi

Inspirational Message in Marathi
Inspirational Message in Marathi

जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते, तिथे नशीबालाही झुकावे लागते.

Inspirational Message
Inspirational Message

संयम बाळगा कारण राजवाडा उभारायला झोपडीपेक्षा जास्त वेळ लागतो.

Inspirational Quotes in Marathi with Images
Inspirational Quotes in Marathi with Images

आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करतो.

Inspirational Quotes in Marathi
Inspirational Quotes in Marathi

मोठ तर नक्कीच व्हायचंय पण कोणाला हारवून नाही तर सगळ्यांना सोबत घेऊन.

Inspirational Quotes
Inspirational Quotes

खिश्याला थोडस छिद्र काय पडल पैश्या पेक्षा जास्त तर नाती सरकली.

Inspirational Status in Marathi
Inspirational Status in Marathi

कष्ट इतक्या शांततेत करावे कि यश धिंगाणा घालेल.

Inspirational Status
Inspirational Status

जी स्वप्न इतरांनी बघितली नाहीत ती तुम्ही बघा.

Inspirational Thoughts for Life
Inspirational Thoughts for Life

कधी कधी अपमान सहन केल्यामुळे कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते.

Inspirational Thoughts for Students
Inspirational Thoughts for Students

सोडून देऊ नका कधी कधी चाव्यांच्या जुडग्यात शेवटची चावी त्या कुलुपाची असते.

Inspirational Thoughts for the Day
Inspirational Thoughts for the Day

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत, आणि यशस्वी लोक कधी कारण सांगत नाहीत.

पुढील पानावर आणखी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top