‘गझल सम्राट’ सुरेश भट

Suresh Bhat Mahiti मराठी गझल, कवितेंच्या बाबतीत साहित्य क्षेत्रात ज्याचं नाव मानाने घेतले जाते ते नाव म्हणजे सुरेश भट मराठी गझलेतील एक अजरामर नाव. गझल लिहिण्याचे एक तंत्र असते. वृत्त, मात्रा, ओळी,शेर ईत्यादि गझलेचे भाग. आणि ते समजणे फार कठीण त्यामुळे गझल लिहिण्याच्याच काय पण ऐकण्याच्या भानगडीतही सहसा कुणी पडत नसे, सुरेश भटांनी गजलेची बाराखडी …

‘गझल सम्राट’ सुरेश भट Read More »