• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, August 19, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History

जाणून घ्या २ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

2 September Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यामतून आजच्या दिवसाचे संपूर्ण दिनविशेष या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा लेख अतिशय महत्वाचा असून आपण या लेखाचे आवश्य वाचन करावे.

जाणून घ्या २ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष  – 2 September Today Historical Events in Marathi

2 September History Information in Marathi
2 September History Information in Marathi

२ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 September Historical Event

  • सन १९४६ साली आलेल्या नवीन सरकारने भारतात अंतरिम सरकारची स्थापना करण्यात केली.
  • सन १९७० साली स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
  • सन १९७० साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले अपोलो हे चंद्र मिशन काही कारणास्तव रद्द केले.
  • सन १९९९ साली भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.

२ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 2 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८७७ साली नोबल पारितोषिक विजेता इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक सोड्डी(Frederick Soddy) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८५ साली भारतीय समाजसुधारक, पत्रकार आणि श्री नारायण धर्म परिपालणाशी संबंधित क्रांतिकारक टी. के. माधवन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८६ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, समाजसुधारक व इंग्रजी आणि मराठी साहित्याचे शिक्षक श्रीपाद महादेव माते यांचा जन्मदिन.
  • सन १९८८ साली भारतीय क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज इशांत शर्मा यांचा जन्मदिन.

२ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2 September Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९४७ साली प्रसिद्ध भारतीय विद्वान, साहित्यकार व शिक्षणतज्ञ तसचं, अलाहाबाद आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी कुलगुरू अमरनाथ झा यांचे निधन.
  • सन १९६० साली भारतीय वनस्पतीतज्ञ व ‘विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’ (MACS) संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांचे निधन.
  • सन १९७६ साली प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे प्रथम महाराष्ट्रीयन मराठी लेखककादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक वि. स. खांडेकर यांचे निधन.
  • सन २००१ साली विश्वातील पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण करणारे दक्षिण आफ्रिकेतील महान हृदय विशेषज्ञ व सर्जन क्रिस्टियन बर्नार्ड (Christiaan Barnard) यांचे निधन.
  • सन २००९ साली आध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचे विमान अपघातात निधन.
  • सन २०११ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी संगीतकार व संगीत दिग्दर्शक श्रीनिवास विनायक खळे यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved