बायकोसाठी बेस्ट मराठी लव मॅसेज, स्टेटस्

Love Quotes For Wife

आयुष्यात सुख दुःखात साथ देणारी, परिस्थिती कितीही विपरीत असली तरीही आपला साथ कधीही न सोडणारी, लग्नानंतर स्वतःच्या आई वडिलांना सोडून कायमची आपल्या नवऱ्याच्या घरी रहायला येणारी. लग्नानंतर आपल्या नवऱ्यावर जीव ओवाळून टाकणारी, चुकल तर समजून सुध्दा सांगणारी. आयुष्याच्या वळणावरची एक साथीदार ती एक पत्नीचं असते.

पुढील सात जन्म सोबत राहण्याच वचन घेऊन प्रत्येक संसाराला आणि पती पत्नीच्या नात्याला सुरुवात होत असते. आयुष्यभर आपल्या पतीच्या सुखात आणि दुःखात सोबत राहायचे वचन घेते ती एक पत्नीचं असते, लग्नानंतर आपल्या सुखाला विसरून पतीच्या सुखात आपले सुख मानणारी सुध्दा एक पत्नीचं असते. तर आजच्या लेखात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत पत्नी साठी काही विशेष Patni Quotes आशा करतो आपल्याला लिहिलेले हे Quotes आवडतील. तर चला पाहूया..

बायकोसाठी बेस्ट मराठी लव मॅसेज, स्टेटस् – Marathi Love Msg for Wife

Marathi Love Status For Wife
Marathi Love Status For Wife

 बायको असावी भांडण करणारी, असावी हक्का ने मारणारी, पण नेहमी माझ्या सोबत उभी राहणारी असावी.

Marathi Love Status For Wife

Marathi Prem SMS for Wife
Marathi Prem SMS for Wife

 हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, जे हजार नाते विरोधात असताना सुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको.

Marathi Prem SMS for Wife

Bayko Quotes in Marathi
Bayko Quotes in Marathi

 एक promise माझ्याकडुन जेवढे सुख देता येईल तेवढे देईल, काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुला देईल.

Marathi Quotes for Wife

Marathi Quotes for Wife
Marathi Quotes for Wife

 मी रोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो, ती  म्हणजे माझी बायको.

Bayko Marathi Jokes

Bayko Marathi Jokes
Bayko Marathi Jokes

बायको तर बारीक असावी कधी भांडण झालेच तर तिला उचलून फेकता आले पाहिजे.

Bayko sathi Marathi Love Message 

Love Status for Wife in Marathi
Love Status for Wife in Marathi

 बायको बुटकी जरी असली तरी पण दम तिच्यात साऱ्या जगाचे आहे.

Love Status for Bayko 

Marathi Love Shayari for Wife
Marathi Love Shayari for Wife

 बायको तर Respect करणारी पाहिजे भांडण तर Girlfriend  पण करते.

पत्नीसाठी प्रेमाचे मॅसेज – Marathi Love Message For Wife from Husband

पत्नी ही आपली अर्धांगिनी असते, म्हणजेच ज्याप्रमाणे एखाद्या जीवात आत्मा आणि शरीर यांचे मिलन होत नाही त्याप्रमाणे पती पत्नी यांचे नाते असते. एवढंच नाही तर पत्नीला आपल्या बद्दल सर्वच माहिती असतं म्हणजेच ती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखत असते. म्हणतात ना बैलगाडी स्थिर चालण्यासाठी त्या बैलगाडीचे दोन्ही चाके व्यवस्थित चालायला हवी त्याचप्रमाणे जीवनाच्या या बैलगाडीला व्यवस्थित रित्या चालविण्यासाठी त्या बैलगाडीचे दोन चाके म्हणजेच पती पत्नी असतात.

हे दोन चाके जीवनात व्यवस्थित चालली तर जीवनाची ही बैलगाडी चांगले रित्या आपला प्रवास करू शकेल.आणि या लेखात आपल्याला पत्नी विषयी काही Wife Quotes पुढेही पाहायला मिळतील. आणि आपण आपल्या पत्नीला आपले प्रेम दाखवण्यासाठी हे Love Messages For Wife चा आपण वापर करू शकता.

Wife Quotes in Marathi
Wife Quotes in Marathi

 Perfect बायको आता भेटणार नाही कोणाला कारण मी ती  Already घेउन बसलो आहे.

Marathi Love Quotes for Wife

Marathi Love Quotes for Wife
Marathi Love Quotes for Wife

 बायको पेक्षा जास्त तर तू माझी मैत्रीणआहेस, जी मला नेहमी समजून घेते.   

Marathi Jokes on wife

Marathi Jokes on wife
Marathi Jokes on wife

बायको अशी असावी सोबत दारू पिणारी आणि पाजणारी, नाही कि दारू पिऊन आल्यावर रडणारी.

Love Quotes in Marathi for Wife

Love Quotes in Marathi for Wife
Love Quotes in Marathi for Wife

 जगासाठी तू फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहेस ग,पण माझासाठी तर तूच माझी संपूर्ण दुनिया आहेस. 

Marathi Love MSG for Wife

Marathi Love MSG for Wife
Marathi Love MSG for Wife

 माझी बायको माझ्या सारखी असावी, ती माझी आणि मी तिचा. 

आई वडीलां नंतर जीवनात महत्वाची व्यक्ती कोणी असेल तर ती पत्नी असते कारण तीच व्यक्ती अशी असते, जी आई वडीलां नंतर आपल्याला जीव लावते आणि आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींना आपल्या सोबत उभे राहून सामना करते. म्हणून आपल्या पत्नीला तिचे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे या Wife Quotes द्वारा आपण आपल्या पत्नीला दाखवू शकता. आणि या Quotes चा वापर आपण आपले पत्नीवरील प्रेम दाखवण्यासाठी सुध्दा करू शकता.

तर आपण आजच्या लेखात पत्नीविषयी काही Quotes पाहिल्या आशा करतो आपल्याला या लेखातील Quotes आवडल्या असतील आपल्याला ह्या Quotes आवडल्यास या Quotes ना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here