नवीन घराच्या गृह प्रवेशा साठी काही खास शुभेच्छा संदेश

New Home Wishes in Marathi

जीवनात प्रत्येकाचे स्वप्न असतेच कि स्वतः चे घर विकत घ्यावे, आणि बरेच जाणंच ते स्वप्न पूर्णही होते, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या परिवारासाठी नवीन घर निर्माण करते, तेव्हा त्या घराचा गृहप्रवेश ठेवलेला असतोच, तर आजच्या लेखात सुद्धा आपण गृहप्रवेशाविषयी काही शुभेच्छा संदेश पाहणार आहोत, आशा करतो आपल्याला लिहिलेले हे शुभेच्छा संदेश आवडतील. तर चला पाहूया.

नवीन घराच्या गृह प्रवेशा साठी काही खास शुभेच्छा संदेश – New Home Wishes in Marathi

New Home Wishes in Marathi
New Home Wishes in Marathi

“नवीन घरात सुखशांती सद्भावना यांनाच चित्ती थारा द्यावा मनीच्या इच्छांना वास्तुदेवता तथास्तु म्हणत असतो.”

मेहनतीने केले घर आम्ही उभे, आपण येऊन याची शोभा आणखी वाढवावी.

“वास्तू ला घर बनवणे कठीण असते, आपण आपल्या वास्तू ला नेहमी घर बनवून ठेवो हि सदिच्छा आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा”

Griha Pravesh Wishes in Marathi

Griha Pravesh Wishes in Marathi
Griha Pravesh Wishes in Marathi

 

“नवीन घरासाठी आपल्याला लाखो शुभेच्छा, आयुष्यात खूप यशस्वी व्हा, आणि तुम्हाला पाहिजे ते मिळो हि सदिच्छा”

“आपले नवीन घर आपल्याला बऱ्याच आंनदी आठवणी देवो हि सदिच्छा, आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा”

“आपल्या आशा आकांशा आणि सदिच्छा सर्व पूर्ण होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा”

Griha Pravesh Quotes in Marathi

या गृहप्रवेशाच्या शुभेच्छांना आपण आपल्या नातेवाईकांना सुद्धा पाठवू शकता, आणि त्यांना गृह्प्रवेशानिमित्त सदिच्छा व्यक्त करू शकता. अश्याच आणखी काही शुभेच्छा पुढेही लिहिल्या आहेत. तर आपण पुढेही त्या शुभेच्छा पाहू शकता आणि आवडल्यास दुसऱ्यांना पाठवू शकता.

Griha Pravesh Quotes in Marathi
Griha Pravesh Quotes in Marathi

“घर हे आठवणी, प्रेम, आणि आनंदाचे आश्रयस्थान असते, आणि ते घर आपले झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन”

“माझे घर ते मजला आपुले वाटे जिथे निवारा सुखद वाटतो, व्यवहाराचा रुक्ष मुखवटा घरात शिरता गळून पडतो” गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा.

“घर हे आठवणी, प्रेम, आणि आनंदाचे आश्रयस्थान असते, आणि ते घर आपले झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन”

Vastu Shanti Wishes in Marathi
Vastu Shanti Wishes in Marathi

“आपल्या आशा आकांशा आणि सदिच्छा सर्व पूर्ण होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना आणि गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा”

“आज गृहप्रवेश केल्यावर तुमची वास्तू तुमचे “घर” बनो हीच सदिच्छा”

“आपल्या स्वप्नाच्या घरात आपले सर्व स्वप्न पूर्ण होवो त्यासाठीच नवीन गृहप्रवेशाच्या हार्दिक शुभेच्छा”

तर आशा करतो आपल्याला लिहिलेल्या ह्या गृहप्रवेशाविषयी च्या शुभेच्छा आवडल्या असतील, आपल्याला लिहिलेल्या ह्या शुभेच्छा आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top