राजकारणावर जबरदस्त कोट्स

Political Quotes in Marathi

सत्तेसाठी ज्या मुख्य शस्त्राचा वापर करतात ते शस्त्र म्हणजे राजकारण, असे म्हटल्या जात कि राजकारणात स्वतःच्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नसतो, यावरून आपल्याला कळल असेलच कि राजकारण म्हणजे काय तर, बऱ्याच लोकांना या विषयाची आवड असेल किंवा नसेलही पण खर तर हे आहे कि सत्ता स्थापित करण्यासाठी राजकारण हे महत्वाचे आहेच. तर आजच्या या लेखात राजकारणावर काही कोट्स लिहिल्या आहेत.

राजकारणावर जबरदस्त कोट्स – Political Quotes in Marathi

Political Quotes in Marathi
Political Quotes in Marathi

“जे वचन दिले आहे ते निभावावे लागेल, आणि जे लुटलेल आहे ते परत करावे लागेल.”

“मतांचा मेळ आणि पैशांचा खेळ प्रचाराचा धुराळा उडाला आहे, राजकारणाच्या या दलदलीमध्ये सामान्य माणूस फसला आहे.”

“फसवा गोड चेहरा त्यांचा, मतांसाठी धावत असतो पुन्हा तोंडघसी पडणारे आपण त्यांचे सावज असतो.”

Politics Quotes in Marathi

Politics Quotes in Marathi
Politics Quotes in Marathi

“कारण नसताना जे राज्य चालवणारे असतात ते चांगले राजकारण करतात.”

“झाले असतील निकाल लाऊन तर आता जरा वाढलेल्या बेकारीकडे सुद्धा बघा, मिटले असतील वाद खुर्चीचे तर थोडे जगाच्या पोशिंद्या कडे पण बघा.”

“विषय खुर्चीचा आहे, जनतेचा नाही.. यांचे देणघेण फक्त सत्तेशी आहे, शेतकऱ्यांशी मुळीच नाही.”

Rajkaran Quotes in Marathi

Rajkaran Quotes in Marathi
Rajkaran Quotes in Marathi

“कार्यकर्ता हा जरी राजकारणाचा ऑक्सिजन असला तरी नेते मंडळी त्याला व्हेंटिलेटरच ठेवतात.”

“चेहऱ्यावर हसू आणि मनात कपट नका ठेऊ आपल्याच नात्यांमध्ये इतके राजकारणी नका होऊ.”

“उडवनार्यांनी उडवत रहावे लपेटनार्यांनी लपेटत रहावे, लपेटता लपेटता एक दिवस उडवनार्यांनाच लपेटून ठेवावे.”

Political Status in Marathi

समाजकारण आणि राजकारण या दोन्ही मध्ये फरक असतो पण आताची परिस्थिती अशी आहे कि समाजकारणात राजकारण होत आहे, आणि त्यामुळे लोकांचा विश्वास राजकारणावर बऱ्यापैकी राहिलेला नाही, पण तरीही कितीही झाले तरी शेवटी जेव्हा एखादा नेता निवडून देण्याची वेळ येते तेव्हा जनता राजकारणी लोकांच्या आश्वासनांचे बळी पडतात. आणि राजकारणी लोक सुद्धा फक्त निवडणूकांपुरते जनतेशी गोड बोलतात आणि जेव्हा निवडून येतात तेव्हा खूप कमी उमेदवार आणि नेता आपल्या शब्दावर खरे उतरतात.

Political Status in Marathi
Political Status in Marathi

“समाजकारण कराव पण त्यामध्ये राजकारण नसावे.”

“राजकारण हा आजकाल व्यवसाय झाला आहे सेवाभाव हरवला अन नुकताच बदनाम झाला आहे.”

Quotes on Politics in Marathi

Quotes on Politics in Marathi
Quotes on Politics in Marathi

“राज करण्याचे एकमेव कारण म्हणजे राजकारण.”

“मान्य आहे प्रत्येक गोष्टीत राजकारण असत ते, पण राजकारणात प्रत्येक गोष्ट आणायची नसते.”

पुढील पानावर आणखी…

1 thought on “राजकारणावर जबरदस्त कोट्स”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top