वन लाइन कोट्स इन मराठी 

One Line Quotes In Marathi 

आताचा नवीन ट्रेंड आला आहे लोक मॅसेज वर कमी आणि स्टेटस वर जास्त बोलतात, तर आपल्यासाठी काही नवीन आणि जुने स्टेटस आणि Quotes घेऊन आलो आहेत जे तुम्हाला सोशल मीडियावर शेयर करण्यासाठी उपयोगी येतील, थोडे Attitude, थोडे प्रेरणादायी One Line Quotes आजच्या लेखाच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहेत, चला तर पाहूया एकाच लाईन मध्ये समोरच्याला गार करणारी स्टेटस आणि Quotes.

वन लाइन कोट्स इन मराठी – One Line Quotes in Marathi 

Best One Line Quotes in Marathi
Best One Line Quotes in Marathi

“बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य मोलाचं असत.”

Best-One Line Quotes

Best One Line Quotes
Best-One Line Quotes

 “स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही बरं.”

Funny Marathi One Liners

Funny Marathi One Liners
Funny Marathi One Liners

“आयुष्यात चार पुस्तक कमी वाचा पण माणस ओळखायला शिका.”

Marathi One Liners Quotes

हे काही Quotes आपण आपल्या व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सर्व सोशल मीडिया च्या माध्यमांवर शेयर करू शकता, प्रेरणादायी तसेच Attitude ने भरलेले हे One Line Quotes आणि स्टेटस, सर्वच Quotes जीवनाचा अनुभव सांगून जातील, जगावे कसे आणि वागावे कसे या सर्व गोष्टींचा समावेश या One Line Quotes आणि स्टेटस मध्ये केला गेला आहे.

Marathi One Liners Quotes
Marathi One Liners Quotes

“जर दृष्टिकोन चांगला असेल तर नशीब कधीच वाईट नसणार.”

Marathi One-Liners

Marathi One Liners
Marathi One-Liners

 “मी जसा आहे तसा जाम भारी आहे.”

One Line Marathi Quotes

One Line Marathi Quotes
One Line Marathi Quotes

“काही गोष्टी बोलून नाही तर करून दाखवायच्या असतात.”

One Line Quotes in Marathi

One Line Quotes in Marathi
One Line Quotes in Marathi

“एक छोटासा बदल तुमच्या यशाकडे टाकलेलं पाऊल असते.”

One Line Quotes

One Line Quotes
One Line Quotes

 “पृथ्वी गोल आहे, कारण भाऊचा विषय खूप खोल आहे.”

पुढील पानावर आणखी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top