आपल्या नात्यातील विश्वास जपण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवा हे मॅसेज

Trust Quotes in Marathi 

प्रत्येक नात्याचा जीव असतो विश्वास, प्रत्येक नात्याचा श्वास असतो विश्वास, ज्यामुळे प्रत्येक नात टिकून असत तो असतो विश्वास, म्हणूनच जपावा नेहमी हा विश्वास. विश्वास नात्याला भक्कम बनवतो, विश्वास नात्याला मजबूत बनवतो, नात्यात विश्वास असेल तर नाते दिवसेंदिवस टिकून राहत, प्रत्येक नात हे विश्वासावर च टिकून असत, पण एक वेळ जर नात्यातून विश्वास नावाचा शब्द नाहीसा झाला तर त्या नात्याला भेगा पडतात म्हणजेच नात हे दुरावल्या जात, विश्वास हा त्या  काचेच्या ग्लासा सारखा असतो एक वेळ तुटला तर पुन्हा पाहिल्याप्रमाणे जुळत नाही.

आपण आपल्या नात्यात फक्त विश्वास जिवंत ठेवा आपल नात दिवसेंदिवस तसच टिकून राहील पण एक गैरसमज किंवा समोरच्या व्यक्तीने ठेवलेला विश्वासाला तडा पडायला नको, तर काळजी घ्या आपल्या नात्याची आशा करतो आपण आपल्या नात्यात विश्वास जपाल तर चला पाहू आजच्या लेखात विश्वासावर काही Quotes, Trust Quotes.

विश्वासावर आधारित मराठी मॅसेज – Trust Quotes in Marathi 

Love Trust Quotes in Marathi
Love Trust Quotes in Marathi

 प्रेम आणि विश्वास असे दोन पक्षी आहेत त्यापैकी एक उडाला तर दुसरा आपोआप उडून जातो.

Marathi Quotes on Trust

Marathi Quotes on Trust
Marathi Quotes on Trust

 विश्वास ठेवा जेव्हा आपण कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा देव ही आपल्या साठी कुठेतरी काही चांगलं करत असतो.

Marathi Thoughts on Trust

Marathi Thoughts on Trust
Marathi Thoughts on Trust

 विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात आणि तुटण्यासाठी एक सेकंद आणि निभावण्यासाठी पूर्ण आयुष्य.

Quotes on Trust in Marathi

विश्वास किती लहान शब्द आहे ना पण याच शब्दाला निभावण्यासाठी आयुष्य कमी पडत आणि निभावल्यावर मिळणार प्रेम हे दिवसेंदिवस टिकत आणि आठवण ठेवल्या जात. जीवनात प्रत्येक नात्याला एक विश्वास जिवंत ठेवत असत, आणि नात्यात जर आपण चुका करत असू तर समोरचा व्यक्ती आपल्याला माफ तर करेल पण प्रत्येक चूक नात्यातील विश्वास आणि प्रेम कमी करत जाईल, म्हणून आपल्या नात्याला चांगल्या प्रकारे जपा, तेही एका मजबूत विश्वासाने, आशा करतो आपल्याला पुढे दिलेल्या काही Quotes आवडतील तर चला पुढे पाहू काही विश्वासावर Quotes, Trust Quotes.

Quotes on Trust in Marathi
Quotes on Trust in Marathi

जेव्हा Trust तुटतो ना तेव्हा Sorry चा काही अर्थ उरत नाही.

Trust Quotes in Marathi

Trust Quotes in Marathi
Trust Quotes in Marathi

विश्वास हा स्टिकरसारखा असतो दुसऱ्यांदा तो पहिल्यासारखा चिटकत नाही.

Trust Quotes

Trust Quotes
Trust Quotes

आजपर्यंत खूप विश्वास तुटले पण विश्वास ठेवण्याची सवय नाही सुटली.

Trust SMS in Marathi

Trust SMS in Marathi
Trust SMS in Marathi

 विश्वास कमवायचा असेल तर प्रामाणिक राहा.

Trust SMS

Trust SMS
Trust SMS

मी एका व्यक्तीवर विश्वास ठेवला त्याने मला शिकवलं की आता कोणत्याच व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही.

Trust Status in Marathi

Trust Status in Marathi
Trust Status in Marathi

विश्वास समोरच्यावर ठेवण्या अगोदार १० वेळा विचार करा कारण लोक चालता चालता विश्वासघात करतात.

Trust Status

Trust Status
Trust Status

विश्वास करणाऱ्या पेक्षा विश्वास तोडणारा मूर्ख असतो, कारण तो स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या जवळील व्यक्तीला गमावतो.

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here