Marriage Anniversary ला शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी मॅसेज!

Marriage Anniversary Quotes in Marathi

जीवनातील काही क्षण असतात जे आपण कधीही विसरत नाही. आणि त्याच क्षणांना आपण नेहमी नेहमी साजरे करायला पाहतो. आणि साजरे करतोही. ज्या दिवशी लग्न होते त्या दिवसाला नेहमी आठवणीत ठेवण्यासाठी आपण जो दिवस साजरा करतो. त्याला Anniversary म्हणतात. आणि या लेखात आपल्याला काही Anniversary Quotes पाहायला मिळतील ज्यांचा उपयोग आपण आपल्या आणि आपल्या मित्रांच्या Anniversary ला एकमेकांना पाठवू शकता. आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता.

पूर्ण वर्षातून आपण एक दिवस साजरा करतो, त्याला आपण Anniversary म्हणतो. आणि आजच्या या लेखात आपण Marriage Anniversary वर काही Quotes पाहणार आहोत. Anniversary Quotes. आशा करतो आपल्याला लिहिलेल्या Anniversary Quotes आवडतील, तर चला पाहूया.

Marriage Anniversary ला शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी मॅसेज – Happy Marriage Anniversary Wishes in Marathi

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi
Happy Marriage Anniversary Wishes in Marathi

नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली असतात, तसेच प्रेमाचे नाते, हे तुम्हा उभयतांचे, तुमच्या लग्नाची  Anniversary सुखाचा आनंदाचा जावो, हीच शुभेच्छा.

Lagnachya Vadhdivsachya Shubhechha

Lagnachya Vadhdivsachya Shubhechha
Lagnachya Vadhdivsachya Shubhechha

आपण जरी भांडलो, जरी अबोला धरला तरी प्रेम कधीही कमी होणार नाही. Marriage Anniversary च्या शुभेच्छा माय लव्ह. 

Marriage Anniversary Marathi Quotes

या लेखात बरेचशे उत्कृष्ट Quotes पाहायला मिळतील जे Anniversary ला साजरी करण्यासाठी उपयोगी येतील, तर या लेखात आणखी काही Anniversary Quotes आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांना आपण आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करू शकता. तर चला पाहूया आणखी काही Anniversary Quotes.

Marriage Anniversary Marathi Quotes
Marriage Anniversary Marathi Quotes

 माझ्या आयुष्यात अशी खूप कमी माणसं आहेत ज्यांना मी मानतो. त्यापैकीच तुमची ही जोडी, जी आज साजरी करतेय 25 वी  Anniversary.

Marriage Anniversary Quotes in Marathi

Marriage Anniversary Quotes in Marathi
Marriage Anniversary Quotes in Marathi

 तुझे माझ्या जीवनात एक वेगळे स्थान, कारण तुझा सहवास माझ्या प्रेमाची तहान भागवतो, तुला आपल्या Marriage Anniversary च्या मनापासून शुभेच्छा.

Marriage Anniversary Status in Marathi

Marriage Anniversary Status In Marathi
Marriage Anniversary Status in Marathi

तुमच हे प्रेम असेच वाढत राहो आणि तुमचे नाते हे कायम असेच सुंदर राहो. Happy Marriage Anniversary 

Marriage Anniversary Wishes in Marathi

Marriage Anniversary Wishes in Marathi
Marriage Anniversary Wishes in Marathi

 तुमच्या लग्नाच्या Anniversary ला  मी देवाला प्रार्थना करते की, तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्मी मिळो.

Wedding Anniversary Quotes in Marathi

Wedding Anniversary Quotes in Marathi
Wedding Anniversary Quotes in Marathi

आज तुमच्या आयुष्यातील अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस. Happy Marriage Anniversary.

Wedding Anniversary Status in Marathi

Wedding Anniversary Status in Marathi
Wedding Anniversary Status in Marathi

देवाने दिलेला आशीर्वाद म्हणजे आपली जोडी, ज्यात आपल्या जवळ पैसे असो किंवा नसो पण, प्रेम मात्र खूप आहे. Happy Anniversary Dear 

पुढील पानावर आणखी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top