पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु.ल.देशपांडे यांचे जीवनाचे मार्गदर्शन करणारे विचार

Pu.La.Deshpande Quotes

पु.ल.देशपांडे यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे होते. आणि त्यांच्या लोकप्रियते मुळे त्यांना सर्व पु.ल.देशपांडे अस म्हणतात, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची लोकप्रियता होती आणि ते महाराष्ट्रातील महान लेखकांपैकी एक होते, ते फक्त लेखकच नसून संगीत दिग्दर्शक, पटकथाकारही होते.

या महान लेखकामुळे आज महाराष्ट्राच्या साहित्याला एक वेगळी ओळख होती. त्यांचे भाषेवर विशेष प्रभुत्व होत. त्यांचे अनेक नाटकं प्रसिद्ध होते, त्यांचं लिखाण हे विनोदी होत आणि भाषेतून ते आपलं विनोदी व्यक्तित्व दाखवून देत असत, आजच्या लेखात आपण पाहणार आहोत त्यांच्या काही महत्वपूर्ण Quotes. ज्यांना वाचून एक हसू येऊन जीवनाची शिकवण येईल.

पु. . देशपांडे यांचे सुविचार – Pu La Deshpande Quotes in Marathi

"<yoastmark

 “माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण माणूस हा गेलेली केस नसावा.”

"<yoastmark

 “चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता ह्याच्यावर ते अवलंबून आहे, तुम्ही जर एखाद्याच मन चोरल तर त्यात वाईट काय आहे.”

Pu La Deshpande Thoughts in Marathi
Pu La Deshpande Thoughts in Marathi

 “मोठेपणी श्रीमंत हॉटेलात पार्ट्या देणाऱ्या मित्रांपेक्षा लहानपणी न मागता हातावर खोबऱ्याची वडी देणारी म्हातारी आठवते.”

Pu La Deshpande Funny Quotes

Pu La Deshpande Thoughts
Pu La Deshpande Thoughts

 “क्रियापदाच मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म किती मोठ आहे ह्याच्यावर अवलंबून असते.”

Pu La Deshpande Vichar
Pu La Deshpande Vichar

 “खरं तर सगळे कागद सारखेच फक्त त्याला अहंकार चिटकला की त्याच सर्टिफिकेट होत.”

पु. . देशपांडे यांचे विचार – Pu. La. Deshpande Thought in Marathi

किती छान आहेत ना हे विचार वाचून आपल्याला मनाचा आनंद येईल, खरच भाषेवर प्रभुत्व असलं की किती छान प्रकारे आपले विचार अश्या माध्यमातून आपण मांडू शकतो. तर चला पुढेही या महान लेखकाचे काही जीवन उपयोगी विचार या विचारांना आपल्या मित्रांना आपण सोशल मीडियावर शेयर करू शकता, तर चला पुढेही पाहूया काही पु.ल. देशपांडे यांचे जीवनाचे मार्गदर्शन करणारे काही विचार.

"<yoastmark

 “भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो आणि रिकामा खिसा जगातील “माणस” दाखवतो, ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं, त्याला उचलता येत नाही, “विचित्र” आहे पण सत्य आहे.”

"<yoastmark

 “समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.”

Pu La Deshpande Famous Quotes
Pu La Deshpande Famous Quotes

 “काही माणसे जन्मता असे काही तेज घेऊन येतात, की त्यांच्यापुढे  मी मी म्हणणारे उगीचच हतबल होतात.”

Purushottam Laxman Deshpande Quotes
Purushottam Laxman Deshpande Quotes

 “जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच आहे.”

Pu La Deshpande Suvichar
Pu La Deshpande Suvichar

 “मराठीला जी ‘मज्जा संस्था’ वाटते, तीच इंग्रजीला ‘नर्व्हस सिस्टीम’ वाटते. फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे.”

या महान लेखकाच्या आयुष्याची ज्योत ही १२ जून २००० ला विझली आणि त्यांनी आपल्या साहित्याला या महाराष्ट्राच्या हवाली केले. आज त्यांना पु. ल. देशपांडे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. तसेच भाई या नावाने सुध्दा ते प्रसिद्ध आज प्रत्येकाच्या हृदयात आहेत अश्या या महान लेखकाला माझी मराठी चा मनाचा मुजरा.

आशा करतो वरील लिहिलेले Quotes आपल्याला आवडले असतील, आपल्याला हे Quotes आवडल्यास या Quotes ना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top