हे Retirement Wishes देऊन करा आपल्या सहकारी मित्राला निवृत्त

Retirement Message in Marathi

माणसाच्या आयुष्यात लहानपणा पासून प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते, आणि प्रत्येक गोष्ट शिकून तो त्याच्या कर्तृत्वाच्या बळावर कुठेतरी नोकरीला लागतो, त्यांनंतर आपल्या आयुष्याचे काही वर्षे एकाच ठिकाणी खर्ची करून तेथून निरोप घेतो, आणि उरलेलं आयुष्य निवृत्ती घेऊन व्यतीत करतो, आणि निवृत्तीनंतरच आयुष्य तो जीवनात प्राप्त केलेल्या गोष्टींना आठवून घालवतो, आजच्या लेखता आपण Retirement वर काही Wishes पाहणार आहोत, जे निवृत्ती घेत असलेल्या आपल्याला सहकार्यांना पाठवू शकता. तर चला पाहूया काही Retirement Wishes.

मराठी निवृत्ती शुभेच्छा – Best Retirement Wishes in Marathi

Retirement Wishes for Teacher
Retirement Wishes for Teacher

आज आपण  जरी निवृत्त होत असलात , तरी तुमची शिकवण आणि उत्साह आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करेल.

Marathi Wishes for Retirement

Marathi Wishes for Retirement
Marathi Wishes for Retirement

 जीवनातून नव्हे, तर कामातून निवृत्त व्हा.

Retirement Message in Marathi

Retirement Message in Marathi
Retirement Message in Marathi

 आपण  Retired होताय, आमचा निरोप घेताय, पण आपल्याशी असलेलं  आमचं नातं मात्र सदैव अबाधितच राहील. तुमच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात… तुमचा स्वभाव तुमचं वागणं आठवतच राहील तुमचं इथुन पुढचं आयुष्यही असंच सुखसमाधानाचं जावो हि प्रार्थना.  

काही व्यक्ती ह्या सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात त्या तुमच्याजवळ असोत किंवा नसोत त्यांच्या आठवणींचा सुगंध नेहमी तुमच्या आयुष्यात दरवळत असतो.

Seva Nivrutti Messages in Marathi

Seva Nivrutti Messages in Marathi
Seva Nivrutti Messages in Marathi

 Retirement म्हणजे freedom असते. मला आशा आहे की यापूर्वी आपल्याकडे वेळ नसलेल्या गोष्टी करण्याचा आपण आनंद घ्याल.

आपण फक्त कामातून निवृत्त होत आहात जीवनातून नाही.

Retirement Wishes in Marathi SMS

"<yoastmark

 निवृत्त होणे म्हणजे जेव्हा आपण कामासाठी जगणे थांबवतो आणि जगण्याचे काम सुरू करतो..

रिटायरमेंटसाठी मराठी विचार – Retirement Wishes in Marathi Images

जीवनातील अधिकांश वेळ हा ज्या कामात घालवलेला असतो त्या कामाला पूर्ण विराम देत, माणूस निवृत्त होत असतो, आपल्याला त्या कामातील अनुभव तसेच तेथील सहकाऱ्यांचे प्रेम, तसेच तेथील आठवणी या सर्व गोष्टी निवृत्त झाल्यानंतर आठवत असतात.

निवृत्त होणे म्हणजे आपण करत असलेल्या कामाला पूर्णपणे विराम देणे, आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये माणूस निवृत्त होत असतो, कारण कोणत्याही कामाची किंवा गोष्टीची एक ठराविक मर्यादा असते. म्हणून माणसाला एका विशिष्ट वयानंतर निवृत्त व्हावं लागतं, तर या लेखात खाली आणखी काही Retirement Quotes आहेत, तर चला पाहूया..

Retirement Wishes in Marathi Images
Retirement Wishes in Marathi Images

 Retirement ही एक अशी वेळ असते, जेव्हा आपण  Without  Job आयुष्य जगू शकतो.

ही निवृत्ती नसून जगण्याची एक नवी आवृत्ती आहे.

Wishes for Retirement in Marathi

Wishes for Retirement in Marathi
Wishes for Retirement in Marathi

 आपल्या आतापर्यंतरच्या Dedication आणि  Hard Work साठी, तुम्ही Deserve करता ही निवृत्ती. 

तुमची साथ आणि तुमची उणीव नेहमी आम्हाला भासत राहील.

Retirement Shubhechha

Retirement Shubhechha
Retirement Shubhechha

 आपल्या मिळणाऱ्या नवीन स्वातंत्र्याचा आनंद घ्या, आणि त्यातून बरेच काही मिळवा , सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. 

Seva Nivrutti Shubhechha in Marathi

Seva Nivrutti Shubhechha in Marathi
Seva Nivrutti Shubhechha in Marathi

 तुमच्या Retirement चा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनातील  Best Role साठी तुम्हाला Promotion मिळालं.

Retirement Quotes in Marathi

Retirement Quotes in Marathi
Retirement Quotes in Marathi

 वेळ गेली , पळे गेली, शेवटी आली निवृत्ती, आता थोडी मस्ती, करूया बदला आपली वृत्ती .

आपण सेवानिवृत्त होताय आमचा निरोप घेताय हे अगदी खरं पण आपल्याशी असलेलं आमचं नात सदैव अबाधितच राहील.

आपल्या सोबतचे कर्मचारी किंवा सहकारी जे निवृत्त होत असतील त्यांना आपण हे Retirement Wishes पाठवू शकता, आशा करतो आपल्याला वरील लिहिलेले सर्व Quotes ले असतील, आपल्याला आवडले असतील तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि सोबत अशेच नवनवीन Wishes आणि लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top