बेस्ट welcome मॅसेज इन मराठी

Swagat Quotes in Marathi 

स्वागत करूया मान्यवरांचे.. हे मराठी स्वागत गीत प्रत्येकालाच माहिती असेलच आपण लग्नामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात सहभागी झाल्यावर आपल्याला अश्या प्रकारचे वेगवेगळे गीत ऐकायला येतात, ते लग्न असो की कॉलेजातील एखादा कार्यक्रम किंवा इतर आणखी काही कार्यक्रम आपल्याला स्वागत गीत किंवा शब्दसुमन ऐकायला मिळतात आणखीही काही नवीन स्वागतासाठी आपण बऱ्याच शब्द सुमानांचा वापर करत असतो.

आणि कधी कधी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आपण वेगवेगळ्या शब्दांचा वापर करून स्वागत करत असतो, कधी संगीताच्या माध्यमातून तर कधी शेरो-शायरीच्या माध्यमातून  तर आजच्या लेखात आपण काही Welcome Quotes पाहणार आहोत, समारंभामध्ये पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी काही Quotes जे आपल्या कामात येतील, तर चला पाहूया काही Welcome Quotes.

स्वागत करणारे मराठी मॅसेज – Welcome Quotes in Marathi

Welcome Quotes in Marathi
Welcome Quotes in Marathi

आज संघर्षाला Welcome करा, तोच संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला, आयुष्य बदलेल.

Welcome Quotes

Welcome Quotes
Welcome Quotes

घट्ट लावून घेतलेली दार, बाहेर WEL – COME ची तोरणं अहो हे कसलं घर बंद करून, स्वागत करायचं धोरण.

Swagat Shayari

Swagat Shayari
Swagat Shayari

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधाने आणि सूर्याच्या कोमल किरणांनी हि सकाळ आपल्याला WELCOME म्हणत आहे.

Swagat Quotes in Marathi

Swagat Quotes in Marathi
Swagat Quotes in Marathi

 Welcome करतो तुमचे आमचे पाहुणे होऊन पाहा, आमच्या सेवेची परीक्षा घेऊन पाहा. 

वेलकम मराठी कोट्स – Swagat Quotes in Marathi

एखाद्या शुभप्रसंगी तसेच समारंभात आपण पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी ज्या शब्दसुमनांचा वापर करतो, आणि त्या शब्दसुमनांच्या साहाय्याने आपण येणाऱ्या पाहुण्यांना किंवा अतिथींना आनंदी करू शकतो. आणि त्यांचे चांगल्या आदरातिथ्य करू शकतो. भारतीय संस्कृतीमध्ये अतिथींना देवाचं स्थान दिल्या गेलं आहे, म्हणतात ना ‘अतिथी देवो भवं’ त्यांचं स्वागत करण्यासाठी शब्दांना पुष्प बनविल्या जात आणि त्यांचं स्वागत केल्या जात. तर आजच्या लेखात पुढेही काही नवीन Quotes पाहणार आहोत, जे आपल्याला सहकार्य करतील पाहुण्यांच स्वागत करण्यासाठी सोबतच या Quotes ना आपण सोशल मीडियावर सुध्दा वापरू शकतो. तर खाली आणखी काही Welcome Quotes आहेत तर चला पाहूया.

Swagat Quotes
Swagat Quotes

येणाऱ्या प्रत्येक वादळाचा, हसत हसत सामना करावा या भावशुन्य जगाशी लढताना भावनांना आवर घालावा.

Swagat Shayari in Marathi

Swagat Shayari in Marathi
Swagat Shayari in Marathi

 विचारांच्या समुद्रात बुडताना वास्तवतेचं Life Jacket घालावं आभासी जगात जगताना सत्याचा शोध घेणं शिकावं.

Atithi Swagat Shayari

Atithi Swagat Shayari
Atithi Swagat Shayari

 चांगला स्वभाव हा गणिताच्या शून्यासारखा असतो, ज्यांच्या सोबत असतो त्याची किंमत अधिक असते.

Welcome Shayari in Marathi

Welcome Shayari in Marathi
Welcome Shayari in Marathi

 एकत्र येणे हि सुरुवात, एकमेकांसोबत राहणे हि प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश.

Welcome Shayari

Welcome Shayari
Welcome Shayari

 तुझ्या मनाची गणित मी अनेकदा अर्ध्यावरच सोडून दिली आहे, शेवटी आपल्या नात्यात शून्य येऊ नये याची भीती होती.  

Welcome Thoughts in Marathi

Welcome Thoughts in Marathi
Welcome Thoughts in Marathi

 “माणस असलेल्या घरात राहू नका, माणसाच्या घरात रहा…”

स्वागतासाठी इथे पहिल्या आपण काही Quotes ज्यांचा उपयोग करून आपण समारंभात पाहुण्यांचे स्वागत जर शकणार, वरील Quotes आपल्याला स्वागतासाठी उपयोगी येतील, आशा करतो लिहिलेले हे Quotes आपल्याला आवडले असतील, आपल्याला आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना सोशल मीडियावर शेयर करायला विसरू नका, आणि सोबतच अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद! 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top