“सबका मालिक एक है” शिर्डीच्या साई बाबांचे अनमोल विचार

Sai Baba Quotes with Images

संपूर्ण देशातून जिथं भक्तगण दर्शनाला येतात सोबतच अपार अशी कीर्ती असणारे, ज्यांच्या समोर प्रत्येक जण आपले मस्तक टेकवतात, अश्या शिर्डीच्या महान संतांचे अनमोल विचार आजच्या लेखात पाहणार आहोत, साई बाबा फक्त संत नसून ते अक्षरशा देवाचे स्वरूप आहेत अशी लाखो लोकांची श्रद्धा आहे, त्यांनी त्यांच्या संपूर्ण लीला अहमदनगर मध्ये असलेल्या शिर्डी या गावी केल्या होत्या. आजही त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टींची अनुभूती असलेली लोक पाहायला मिळतात. त्यांच्या लीला अपार असून त्यांचे विचार ही अनमोल होते आजच्या लेखात साईबाबांचे विचार तर त्यांच्यावर काही विचार सुद्धा लिहिलेले आहेत, तर चला पाहूया.

साई बाबांचे महान विचार – Sai Baba Quotes in Marathi

Sai baba Quotes in Marathi

 माझ्या सहवासात राहा,आणि शांत राहा मी सर्व ठीक करणार.

Sai Baba Status in Marathi

 माझी नजर त्यांच्या वर नेहमी असते ज्यांचे माझ्यावर प्रेम आहे.

Sai Baba Marathi Suvichar

Sai Baba Status

 मी माझ्या भक्तांचे वाईट कधी होऊ देणार नाही.

Sai baba Quotes

 मी निर्गुण असून सर्वत्र उपस्थित आहे.

Sai Baba Quotes with Pictures

Sai Baba Thought in Marathi

 मी आहे तो पर्यंत घाबरू नका.

Sai Baba Vichar

 जेव्हा माझा भक्त संकटात असेल त्याच्या मदतीला मी धावून जाईल.

Shirdi Sai Baba Quotes on Life

Shradha Saburi Quotes

 मी माझ्या भक्तांचा दास आहे.

आशा करतो आपल्याला साईबाबांवर लिहिलेले विचार आपल्याला आवडले असतील या विचारांना आपण आपल्या जीवनात सुद्धा लागू करून आपल्या जीवनाला ह्या विचारांनी बदलू शकता, हे विचार आपल्याला आवडले असतील तर या विचारांना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top