शिवसेनेवर कोट्स, स्टेटस्, थॉट्स

Shiv Sena Quotes in Marathi

मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १९९६ ला स्थापन झालेला हा पक्ष, मराठी माणसाची आन, बाण, शान जपणाऱ्या पक्षांपैकी एक पक्ष म्हणजे शिवसेना, महाराष्ट्रात बाकी इतरही पक्ष आहेत पण शिवसेनेने संपूर्ण राज्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर आपणही आजच्या लेखात आपण काही शिवसेनेवर कोट्स पाहणार आहोत, तर आशा करतो आपल्याला ह्या कोट्स आवडतील तर चला पाहूया काही कोट्स.

शिवसेनेवर कोट्स, स्टेटस्, थॉट्स – Shiv Sena Quotes in Marathi

Shiv Sena Quotes in Marathi
Shiv Sena Quotes in Marathi

“ज्यांनी देव पहिले ते संत झाले आणि ज्यांनी साहेब पहिले ते भाग्यवंत झाले”

“कॉपी करणारे खूप होते आहेत आणि असतील ओरिजिनल कॉपी म्हणजे बाळासाहेब ” 

Shiv Sena Thought in Marathi

Shiv Sena Thought in Marathi
Shiv Sena Thought in Marathi

“एकजुटीने राहा. जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल.”

“शिवसेना नसती तर मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. मुंबईच नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला देखील कुणी हलवू शकत नाही”

Shiv Sena Vichar

Shiv Sena Vichar
Shiv Sena Vichar

“सत्ता हाती नसतानाही दिल्ली पर्यंत दबदबा होता… पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता… हिंदूसम्राट शिवसेनाप्रमुख…”

“उभ्या हिंदुस्तानात खूप साहेब असतील पण खरे साहेब म्हणजे बाळासाहेब आणि बाबासाहेबच.”

Shiv Sena Quotes

महाराष्ट्राचे वाघ म्हणून ओळखले जाणारे मा. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आजही शिवसैनिकांना प्रेरित करतात, मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे व्यक्तिमत्व पुन्हा जन्माला येणे खूप कठीण आहे. असा बाळ, ना झाला होता, ना आहे, ना कोणी होणार. कारण शेवटी ओरीजनल ओरीजनलच असतं. तर पुढेही काही कोट्स आहेत.

Shiv Sena Quotes
Shiv Sena Quotes

“बाळासाहेबांना कधी प्रत्यक्षात पाहिलं नाही, कधी प्रत्यक्षात ऐकलं नाही पण त्यांच्याप्रती असलेला आदर शब्दात सांगणे शक्य नाही”

“जीवनात एकदा निर्णय घेतला कि मागे फिरू नका कारण मागे फिरणार इतिहास रचू शकत नाही”

“नाव तर बाळ होत पण.. दुश्मन आजही त्यांना बाप म्हणूच ओळखतात”

Shiv Sena Status in Marathi

Shiv Sena Status in Marathi
Shiv Sena Status in Marathi

“हौसे, नौसे, गौसे खूप असतील पण बाळ नावाचा बाप म्हणजे बाळासाहेबच.

“स्वत:ला सम्राट म्हणवून घेणारे खूप असतील लोक, पण ज्यांना हृदयसम्राट म्हणतात ते म्हणजे बाळासाहेब”

“शपथ घ्यायची असेल तर अशी घ्या जसे ते एकवटलेत तसे आम्ही एकवटल्या शिवाय राहणार नाही.”

तर आपण आज काही शिवसेना कोट्स पाहिल्या आशा करतो आपल्याला आवडल्या असतील, आपल्याला लिहिलेल्या ह्या कोट्स आवडल्या असतील तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here