Sister Quotes In Marathi
बहीण हे देवानं दिलेले सर्वात मोठं गिफ्ट असत, आपले सर्व सिक्रेट, आपली आईसारखी काळजी घेणारी, चुकलं तर रागवणारी, प्रेमानं समजून सांगणारी, ती एक बहिनच असते, प्रत्येकाला वाटत आपल्याला एक बहीण तर असावीच, त्याच बहिणीवर आजच्या लेखात काही Quotes पाहणार आहोत.
तर चला पाहूया बहिणीवर काही Quotes.
बहिणीसाठी काही सुंदर सुविचार – Sister Quotes in Marathi
मनात ठेवण्याऐवजी मन मोकळे करण्याची एक हक्काची जागा म्हणजे बहीण!
Heart Touching Lines for Sister
बहीण ही फक्त बहीण नसते तर ती तुमची सुख दुःखाची साथीदार असते.
Marathi Quotes on Sister

फुलो का तारो का सबका कहना है एक हजारो मे मेरी बहना हैं
Marathi Shayari for Sister

प्रत्येक बहिणीमध्ये एक मैत्रीण आणि आई लपलेली असते.
Sister Love Quotes in Marathi

बहीण छोटी असो की मोठी तिला नेहमीच आपल्या भावाची काळजी असते.
कधी भांडते तर कधी रुसते तरीही न सांगता प्रत्येक गोष्ट समजते हो गोष्ट फक्त बहिनच ठेवते.
Sister SMS in Marathi

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते नशीबवान असतात ती ज्यांना बहीण असते.
Sister Status in Marathi Language

आईच दुसरं रूप म्हणजे बहीण.
पुढील पानावर आणखी…