फेसबुक वर शेअर करा हे अस्सल मराठी मॅसेज

FB Status in Marathi

संपूर्ण जगाला एका ठिकाणी जोडण्याचे काम आजकाल सोशल मीडिया करत आहे, आपली एखादी व्यक्ती कितीही दूर का असेना तिच्यासोबत आपल्याला या सोशल मीडिया द्वारा जुळायला मिळत तसेच शाळेतील काही जुने मित्र सोशल मीडियावर आपल्याला भेटतात, आणि अनोळखी लोक सुध्दा आपल्याशी जुळतात, आणि आपले मित्र होतात आणि बरेच लोक तर एकमेकांचे चांगले मित्र बनतात.

ते फक्त सोशल मीडिया च्या माध्यमातून ह्या सोशल मीडियामध्ये इतकी ताकद आहे की प्रत्येक गोष्टीला संपूर्ण जगात प्रसारित करू शकते. प्रत्येकाला काही सांगण्याचे कामच नाही आहे या डिजिटल युगात प्रत्येकाजवळ टच स्क्रीन चा फोन तसेच त्यामध्ये विविध सोशल मीडिया चे ऍप या सोशल मीडिया मध्ये फेसबुक सुध्दा असेलच या फेसबुक चा वापर जगातील करोडो लोक करतात, आज फेसबुक आपल्या वापरकर्त्यांमुळे जगातील प्रसिद्ध ऍप मध्ये आपले नाव लिहिले आहे.

आज जगात फेसबुूक चे करोडो ऍक्टिव्ह ग्राहक आहेत. आणि फेसबुक मुळे च फेसबुक चे मालक मार्क ज़ुकेरबर्ग जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आपलं नाव नोंदवू शकले आहेत. याच फेसबुक वर शेयर करण्यासाठी आजच्या लेखात आपण काही Quotes पाहणार आहोत, तर चला पाहूया, मराठी मध्ये काही विशेष फेसबुक Quotes.

 फेसबुकसाठी मराठी स्टेटस – Status for Facebook in Marathi 

Facebook Status Marathi
Facebook Status Marathi

लोकांचं काम असत नाव ठेवण कोण काय बोलत गेलं उडत आपली लाईफ आपल्या मर्जीने जगायची.

Facebook Status

Facebook Status
Facebook Status

 कुठं काय हारायचं आहे हे ज्याला समजते भलेही दुनिया त्याला फकीर समजेल पण तो एक राजाच असतो.

FB Status Attitude Marathi

FB Status Attitude Marathi
FB Status Attitude Marathi

निस्वार्थी मन हाच सर्वात मोठा दागिना आहे.

FB Status Attitude

सोशल मीडिया म्हटलं की फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सर्व गोष्टींना आठवल्या जात यावर आपल्या मित्रांशी चर्चा करणे, त्यांच्याशी ग्रुप बनवून गप्पा मारणे ह्या सर्व गोष्टी आपण करत असतो, सोशल मीडिया वर दिवसाच्या लाखो गोष्टी शेयर होत असतात त्यामध्ये फोटोस, मिम्स, व्हिडीओ, स्टोरीज अश्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, या गोष्टींमध्ये कोणी कोणाला प्रोत्साहन देताना दिसत तर कोणी टीका करताना दिसत, अस काही नाही की सोशल मीडियावर फक्त वाईटच गोष्टी पाहायला मिळतील त्यामध्ये शिकण्यासारख्या गोष्टी सुध्दा बऱ्याच आहेत, जसे ऑनलाईन क्लासेस, कुकींग, सिंगिंग, इत्यादी.

या सोशल मीडिया मुळे जनतेला सुध्दा वाचा फुटली जर कुणाला काही वाईट होताना दिसल तर लगेच ती व्यक्ती त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकतो आणि अन्यायाला वाचा फोडतो, आणि त्यानंतर सरकार सुध्दा अश्या गोष्टींकडे सर्वप्रथम लक्ष देते. फेसबुक हे मनोरंजनाचे सुद्धा साधन आहे आपण जर घरी बसल्या बसल्या बोअर होत असेल तर हे आपलं मनोरंजन करण्यास मदत करते. ते व्हिडीओ च्या माध्यमातून होवो की फोटोस च्या तर या लेखात सुध्दा आपण पाहत आहोत अश्याच काही Quotes ज्या आपल्याला शिकवण पण देतील आणि मनोरंजन सुद्धा करतील, तर चला पाहूया काही Facebook Quotes.

FB Status Attitude
FB Status Attitude

 तुमच्याशी बोलायला कोणाला वेळ आणि काळ लागत असेल तर त्यांच्याशी बोलणं बंद करा.

FB Status in Marathi Font

FB Status in Marathi Font
FB Status in Marathi Font

सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हरत नाही.

FB Status in Marathi

FB Status in Marathi
FB Status in Marathi

काही माणसांना सवय असते हातातला हिरा सोडून कोळशाकडे जाण्याची.

FB Status Marathi Love

FB Status Marathi Love
FB Status Marathi Love

 प्रेम असण्यात आणि करण्यात खूप फरक असतो.

FB Status

FB Status
FB Status

माणूस रॉयल नसला तरी चालेल पण तो लॉयल असायला हवा.

Marathi FB Status

Marathi FB Status
Marathi FB Status

मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे हे जिला समजेल ना तिच आपली रॉयल करभारीन असेल.

Marathi Caption for Facebook

Marathi Caption for Facebook
Marathi Caption for Facebook

 जे प्रेमाने बोलतात त्यांच्या सोबत प्रेमाने बोलतो मी असा मुलगा नाही जो प्रत्येकावर मरतो.

Marathi Facebook Status

Marathi Facebook Status
Marathi Facebook Status

 असावं कोणीतरी न सांगताच मनातलं ओळखून घेणार आपल्यावर रुसून पण आपलीच काळजी करणार.

Marathi Status for FB Photos

Marathi Status for FB Photos
Marathi Status for FB Photos

जगताना अस जगा की आपली कोणी लपून शिकार करतानाही दहा वेळा विचार केला पाहिजे.

Marathi Status for FB

Marathi Status for FB
Marathi Status for FB

मला सांगा सिंगल पोरांनी कुणाला पिल्लू म्हणायचं?

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here