गणपती विसर्जनासाठी खास मराठी मॅसेज

Ganpati Visarjan Quotes in Marathi

गणपती बाप्पाचे दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्र एका उत्सवाप्रमाणे साजरे करतो, १० दिवस संपूर्ण आनंदात सर्व साजरे करतात, आणि त्या आनंदात कळत सुद्धा नाही की हे उत्सवाचे १० दिवस कसे निघुन जातात, त्यामध्ये नाचणे गाणे आणि भजनांचा आंनद घेत निघून जातात. त्या आनंदात १० दिवसांचा विसर पडतो, गणपती उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता त्यांचे म्हणणे होते की समाजातील लोकांना एकत्रित करण्यासाठी उत्सवांचे निर्माण करणे आवश्यक आहे.

तेव्हापासून गणपती उत्सव साजरा केल्या जातो तेही सर्वां मिळून, प्रत्येक वर्षी १० दिवसांचा उत्सव साजरा केला जातो, आणि कुठे कुठे कमी दिवसांचा हा उत्सव साजरा केला जातो, गणपती बाप्पाला विसर्जन करण्यासाठी शेवटच्या दिवशी ढोल ताश्यांचा गजरात मिरवणूक काढली जाते, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत काही Quotes तर चला पाहूया काही बाप्पाच्या विसर्जनावर Quotes.

गणेश विसर्जन स्टेटस 2020 – Ganpati Visarjan Quotes in Marathi

Ganesh Visarjan Quotes in Marathi
Ganesh Visarjan Quotes in Marathi

“एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.”

Ganpati Bappa Morya Pudhchya Varshi Lavkar Ya

Ganpati Bappa Morya Pudhchya Varshi Lavkar Ya
Ganpati Bappa Morya Pudhchya Varshi Lavkar Ya

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.”

Ganpati Visarjan Images with Quotes

या १० दिवसात बाप्पाची एवढी ओढ लागते प्रत्येकाच्या जीवाला की बाप्पाचे निर्गमन होऊ नाही असे प्रत्येकालाच वाटते, तो बाप्पाचा जयघोष त्या आठवणी आणि जाताना डोळ्यात आलेले पाणी तर या विसर्जनावर पाहणार आहोत आपण काही आणखी Quotes तर चला पाहूया, विसर्जनावर काही Quotes.

Ganpati Visarjan Images with Quotes
Ganpati Visarjan Images with Quotes

 “रिकामे झाले घर रिकामा झाला मखर पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला माझा लंबोदर.”

Ganpati Visarjan Quotes in Marathi

Ganpati Visarjan Quotes in Marathi
Ganpati Visarjan Quotes in Marathi

“निरोप देता आता देवा आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी.”

Ganpati Visarjan Quotes

Ganpati Visarjan Quotes
Ganpati Visarjan Quotes

“डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला विसरू नका आंनदमय करून चालले तुम्ही पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.”

Ganpati Visarjan Slogans in Marathi

Ganpati Visarjan Slogans in Marathi
Ganpati Visarjan Slogans in Marathi

 “बाप्पा तुम्ही आज जात आहे, आभाळ अगोदरच रडत आहे.”

Ganpati Visarjan Status

Ganpati Visarjan Status
Ganpati Visarjan Status

“गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला.”

Quotes on Ganesh Visarjan

Quotes on Ganesh Visarjan
Quotes on Ganesh Visarjan

 “आभाळ भरले तू येताना आता डोळे भरून आलेत तू जाताना काही चुकल असेल तर माफ कर, पुढच्या वर्षी ये लवकर.”

पुढील पानावर आणखी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top