फेसबुक वर शेअर करा हे अस्सल मराठी मॅसेज

Facebook Status Marathi

Status for Facebook in Marathi
Status for Facebook in Marathi

 प्रत्येकाला सफाई देत बसू नका, तुम्ही माणूस आहात वॉशिंग पावडर नाही.

Status for Facebook

Status for Facebook
Status for Facebook

Friendship त्याच्यासोबत ठेवा ज्याच्याजवळ तुमच्यासाठी वेळ असेल, नाहितर बाकी Time Pass करणारे तर खूप भेटतील.

फेसबुक एक माध्यम आहे ज्यावर आपण अनेक गोष्टी शेयर करू शकतो, त्यामध्ये व्हिडीओ फोटोस, आणि बरंच काही, तर या लेखात आपण  पाहिले काही Quotes ज्या आपण फेसबुक वर शेयर करण्यासाठी वापरू शकतो, आशा करतो आपल्याला लिहिलेल्या ह्या Quotes आवडल्या असतील, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना तसेच फेसबुक वरील मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here