Tuesday, May 20, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

न्यायालयात लाकडी हातोडा का वापरतात आणि त्याला काय म्हणतात? जाणून घ्या या लेखातून.

Gavel Information 

आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये तसेच मालिकांमध्ये पाहिले असेल की न्यायालयामध्ये न्यायाधीश लाकडी हातोड्याचा उपयोग करताना आपण पाहिलं असेल आणि न्यायालयात ऑर्डर ऑर्डर करताना न्यायाधीश आपल्याला दिसतात. भारता मधेच नाही तर विदेशातही ह्या हातोड्याचा वापर केला जातो, तर आजच्या ह्या लेखात आपण पाहणार आहोत की न्यायालयात हा हातोडा का वापरला जातो आणि याला  म्हणतात तरी काय तर चला पाहूया.

न्यायालयात लाकडी हातोड्याचा वापर का केल्या जातो – Wooden Hammer Used in Court

Wooden Hammer Used in Court
Wooden Hammer Used in Court

हातोड्याला काय म्हणतात? – Judge Hammer Name “Gavel”

सर्वात आधी या हातोड्याला काय म्हणतात पाहूया, न्यायालयामध्ये वापरल्या जाणाऱ्या या लाकडी हातोड्याला गॅवेल असे म्हणतात. या लाकडी हातोड्याचा वापर सर्वात आधी ब्रिटिश देशांमध्ये केला जात असे. आणि त्यांचे भारतावर १५० वर्ष राज्य असल्यामुळे काही गोष्टी भारतात लागू झाल्या आणि त्यापैकी एक म्हणजे हा लाकडी हातोडा. पण आता जवळ जवळ बऱ्याच न्यायालयांमध्ये याचा वापर कमी होत आहे.

या गॅवेलची निर्मिती कशी झाली – Gavel History Information

इंग्लंड मधेच गॅवेल ची निर्मिती झाली होती, सर्वात आधी इंग्लंड मध्ये या गॅवेल चा वापर होऊ लागला, कारण येथे मकान मालिक आणि भाडेकरू यांच्या मध्ये वादविवाद होत असत आणि त्यांच्या वादासाठी ते न्यायालयात जात असत तेव्हा तेथे उत्पन्न झालेल्या वादाला शांत करण्यासाठी न्यायालयात न्यायाधीश लाकडी टेबलाला वाजवत असतं, आणि सर्वांना शांत करत असतं. पण त्यानंतर त्या टेबलची जागा घेतली गॅवेलने, न्यायाधीश न्यायालयात चाललेल्या गोंधळाला गॅवेल ने शांत करत असत.

या लाकडी हातोड्याचा वापर न्यायालयातील होणाऱ्या वादाला शांत करण्यासाठी न्यायाधीश महोदयाद्वारे केला जातो. आजही विदेशी  न्यायालयात या हातोड्याचा वापर केल्या जातो, परंतु भारतामध्ये या लाकडी हातोड्याचा वापर खूप कमी प्रमाणात केला जातो, जवळ जवळ न केल्यासारखा.

तर मित्रांनो आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका आणि सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved