Sunday, June 29, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

दसऱ्या चे मराठी एस एम एस (SMS)

झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमी च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

आपट्याची पान, झेंडूची फुल, घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृध्दी नांदो तुमच्या जीवनी.

दिन आला सोनियाचा, भासे धरा ही सोनेरी, फुलो जीवन आपुले, येवो सोन्याची झळाळी.

झेंडूची फुल, दारावरी डूलं, रोपं शेतात डोलं, आपट्याची पान म्हणत्यात सोनं तांबड फुटलं उगवला दिनं सोन्यानी सजला दसऱ्याचा दिनं.

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरुपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करुया विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रम्य सकाळी, किरणे सोज्वळ अन सोनेरी सजली दारी, तोरणे ही साजिरी.. उमलतो  आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा,मुहूर्त सोनेरी हा दसरा… सोन्यासारखा तर तुम्ही आहातच तसेच सदैव राहा, आणि तुमची साथ अशीच शेवटपर्यंत राहू द्या. तुम्हाला सर्वांना दसरा सणाच्या शुभेच्छा!

आला आला दसरा, टेन्शन सारे विसरा चेहरा हसरा ठेवून सगळ्यांना द्या दसऱ्याच्या शुभेच्छा!

आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या सीमा पार होऊन आपली आकांक्षा पुरती होवो हीच सदिच्छा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहभाव वाढवू अनं प्रफुल्लित करु मन… सुवर्ण पर्ण वाटायचे.. अन् सुवर्ण क्षण साठवायचे.. मनामध्ये  जपून आपुलकी एकमेकांना भेटायचे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज सोनियाचा दिनू… करु नव्या कामाची सुरुवात दसरा आहे आज करु तो आनंदात

बाहेरच्या नाही तर आतल्या रावणाला जाळा… आणि मगच दसरा साजरा करा

आज आहे दसरा… सोनं देणं आणि घेण्याचा… सोन देताना मनात देण्याची भावना ठेवा आणि आनंदोत्सव साजरा करा.

सत्याचा विजय आणि असत्याची हार… हाच संदेश देतो दसरा हा सण

राम बनून मर्यादा आणि मान राखा… कायम सत्याचा मार्ग अवलंबून जिंका

लाल जास्वंद, पिवळा तुरा, सोनचाफा दरवळला, दसरा आला, झेंडू हसला आणि म्हणाला शुभ दसरा!

आनंदाने भरु दे तुमचे आयुष्य भरभराटीने उजळू दे तुमचे आयुष्य! शुभ दसरा तुमच्या व तुमच्या सगळ्या कुटुंबियांना दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा!

वाईटाचा नाश होवो… चांगले दिवस होवो… दसऱ्याच्या शुभेच्छा!

उत्सव आला आनंदाचा… एकमेकांना आनंद देण्याचा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज सोनियाचा दिनू… करा आनंदोत्सव साजरा… विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दसरा! या दिवशी म्हणे सोनं वाटतात.. एवढा मी श्रीमंत नाही, पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाल.. त्यांची आठवण म्हणून हा प्रयत्न.. सोन्यासारखे तुम्ही आहातच.. सदैव असेच राहा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

रात्रीनंतर दिवस उगवला… पहाट हसतच जागी झाली… ऊन सावली खेळ निरंतरसांगत सांगत धावत आली…

सुख- दु:खाचा खेळ असाच… जाणून घ्यावे साऱ्यांनी.. हसत जागा अन हसत राहा तुम्ही सांगून गेली स्पर्शानी…

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Dasara Marathi SMS and Shubhechha असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Page 2 of 2
Prev12
Editorial team

Editorial team

Related Posts

Rakhi Wishes in Marathi
Marathi Quotes

खास करा यावर्षीच रक्षाबंधन पाठवा हे शुभेच्छा संदेश

Raksha Bandhan Quotes in Marathi रक्षाबंधन हा असा सण आहे ज्यादिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला आयुष्यभर तिच्या...

by Editorial team
August 11, 2022
फादर्स डे कोट्स इन मराठी
Marathi Quotes

फादर्स डे कोट्स इन मराठी

Marathi Father Day Quotes  जीवनातील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला मिठी मारणे खूप कठीण असतं, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले वडील....

by Editorial team
June 21, 2022
Holi SMS in Marathi
Marathi Quotes

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या...

by Editorial team
March 16, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved