सर्जरी आणि ऑपरेशन मध्ये काय अंतर असतो जाणून घ्या या लेखातून

Surgery and Operation

आपल्याला आजार झाला किंवा बरं नसलं तर व्यक्ती दवाखान्याच्या रस्ता पकडतो, आणि तेथे जाऊन योग्य तो उपचार घेतो आणि बरा होऊन घरी येतो, आजपर्यंत कित्येकदा आपण आजारी पडलो आणि कित्येकदा हॉस्पिटलला भेट दिली या दरम्यान आपल्या कानावर हॉस्पिटलच्या भाषेत काही शब्द कानावर पडले असतीलच, जसे सर्जरी, ऑपरेशन वगैरे वगैरे, आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी विचारही केला असेल कि सर्जरी आणि ऑपरेशन यांमध्ये काय अंतर आहे. आणि बहुतेक जणांना या दोन शब्दांविषयी गोंधळही होत असेल, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत सर्जरी आणि ऑपरेशन यामध्ये नेमका काय फरक आहे आणि हे दोन शब्द एकमेकांपासून कशा प्रकारे वेगवेगळे आहेत, तर चला पाहूया….

सर्जरी आणि ऑपरेशन म्हणजे काय – Difference Between Surgery and Operation in Marathi

Difference Between Surgery and Operation
Difference Between Surgery and Operation

सर्जरी म्हणजे नेमकं काय असत? – What is Surgery?

सोप्या भाषेत जर सर्जरी म्हणजे काय समजून घ्यायचे असेल तर एवढं समजून घ्यायच की शरीराच्या एखाद्या भागाला ठीक करण्याची जी क्रिया केली जाते त्याला सर्जरी म्हणायचं. त्यामध्ये मग आपल्याला झालेली एखादी जखम बरी करणे होय किंवा शरीराचा एखादा तुटलेल्या भागाला जोडणं, सर्जरी म्हणजे शरीराच्या भागाला पूर्ववत करण्यासाठी जी क्रिया केली जाते त्याला सर्जरी म्हणतात , आता पुढे आपण पाहणार आहोत ऑपरेशन म्हणजे काय? तर चला पाहूया.

ऑपरेशन म्हणजे नेमकं काय असत ? – What is Operation?

ऑपरेशन म्हणजे शरीरातील एखाद्या अंगाला बिमारी किंवा इन्फेक्शन पासून वाचविण्याची क्रिया होय, ऑपरेशन म्हणजे आपल्या शरीरातील एखादा भाग सडण्याच्या परिस्थिती मध्ये आहे आणि त्या भागाला त्यापासून वाचविणे म्हणजे ऑपरेशन होय, जसे कँसर मध्ये शरीरामध्ये एखाद्या ठिकाणी पेशींची वाढ होते आणि त्या पेशींच्या वाढीला रोखणे किंवा त्या भागाला त्या इन्फेक्शन पासून वाचविण्याचे कार्य म्हणजे ऑपरेशन होय, आपण बरेचदा ऐकत असतो की अमुक व्यक्तीच कँसर चे ऑपरेशन झाले, वगैरे वगैरे..

या लेखाला वाचून आपल्याला ऑपरेशन आणि सर्जरी ह्या दोघांमधील फरक कळला असेल आता या दोन शब्दांमध्ये गोंधळून न जाता आपल्याला कोणीही विचारले तर आपण त्यांना सांगू शकता, आशा करतो लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. आणि सोबतच अश्याच नवनवीन  लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here