एक नंबर फनी कोट्स आणि तेही मराठीमध्ये

Marathi Funny Quotes

चार्ली चैप्लिन यांचं अस म्हणणं होतं की जर आपला दिवस हस्यविना गेला तर तो आयुष्यातील वाया गेलेल्या दिवसांपैकी एक दिवस असतो. म्हणजे आपण विचार करू शकतो की जीवनात हसणं किती महत्वाचं आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन पण सांगतो की हसण्याने आपल्या शरीरात रक्त प्रवाह वाढतो, बरेच असे थोर पुरुष होऊन गेलेत त्यांनी सांगितलंच आहे की आपण आपल्या जीवनात हसण्याला जास्त महत्व द्या.

माझे मत आहे की दिवसातून वेळ काढून काही वेळ तरी आपण हसावं जेणेकरून आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल, आजच्या लेखात सुद्धा आपल्यासाठी काही हास्यविनोद घेऊन आलो आहेत, आपल्याला हसण्यासाठी काही विनोदाचे Quotes घेऊन आलो आहे, आशा करतो आपल्याला आवडतील आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा एक हसू येऊन जाईल, चला तर रक्त वाढवण्यास मदत करतील असे काही Quotes पाहणार आहोत, Funny Quotes फक्त आपल्यासाठी.

मराठी विनोदि कोट्स – Funny Quotes in Marathi

Funny Quotes in Marathi
Funny Quotes in Marathi

 ताजमहाल तर आम्हीही बनवला असता ना पण इथं वाळू मिळणा.

Marathi Funny Quotes
Marathi Funny Quotes

 बायको ही पेपर वेट सारखी असते जी तुम्हाला फडफडु तर देते पण उडू देत नाही.

Funny Jokes in Marathi

Funny SMS in Marathi for Friends
Funny SMS in Marathi for Friends

काळजी घेत जा स्वतःची करण तुमच्यासारखी माणस म्हसोबाला कोंबड कापून सुद्धा मिळणार नाहीत.

Funny Jokes in Marathi
Funny Jokes in Marathi

 फोर्ड ची फिगो आणि पोरींचा इगो आपल्याला जरासुद्धा आवडत नाही.

Navin Marathi Jokes

Funny Jokes
Funny Jokes

 मी उपवास करत नाही कारण मला जास्त खायला आवडत नाही.

Navin Marathi Jokes
Navin Marathi Jokes

 बायकोला तीळ गुळ देणे ही श्रद्धा आहे, आणि ती गोड बोलेल ही अंधश्रद्धा आहे.

 मराठी हास्यविनोदी मॅसेज – Marathi Chavat Jokes

किती छान आहेत ना हे काही Funny Quotes, ज्याने बनविले असतील त्यांनी किती बुद्धी लावली असेल, हास्य निर्मिती करणे सुद्धा एक कला आहे आणि माझ्या मते ती प्रत्येकाजवळ नसते, आपल्याला हसायला लावतील आणि आपण जर नाराज मूड मध्ये असू  तर आपल्याला हे  Quotes परम आनंद देऊन जातील, हसण्यासाठी मजबूर करतील हे अशे Funny Quotes, हे Quotes ना आपण आपल्या मित्रांना पाठवुन त्यांना सुद्धा हसवू शकता. सोशल मीडियावर सुद्धा आपण या Funny Quotes ना शेयर करून लोकांना हसवू शकता, खाली आणखी Quotes दिले आहेत हसण्यासाठी तर चला पाहूया.

Marathi Jokes SMS
Marathi Jokes SMS

 सायन्स कितीही पुढे जाऊदे एकाच रोगावर कधीच उपाय सापडणार नाही तो म्हणजे मला कस तरी होतंय.

Marathi Chavat Jokes
Marathi Chavat Jokes

 आयुष्यात अशी मुलगी असावी जी परी नसली तरी चालेल पण छपरी नसावी.

New Marathi Jokes

New Marathi Jokes
New Marathi Jokes

 जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर लक्षात ठेवा हा त्यांचा Problem आहे तुमचा नाही.

Marathi Panchat Joke
Marathi Panchat Joke

 खरा फेसबुक वासी पाहिले फेसबुक घासतो मग दात.

Marathi Panchat Joke

Marathi Jokes New 2018
Marathi Jokes New 2018

 आयुष्य खूप बोरिंग झालं देवा उचल एकदाच आणि नेऊन टाक गोव्याच्या बिचवर.

Funny SMS in Marathi for Friends

Marathi Funny Shayari
Marathi Funny Shayari

 एक अमराठी मैत्रीण विचारात होती की तुम मराठी लोग कबतक दिवाली मनाते हो, मी : मोतीसाबण संपेतक.

Marathi Funny Quotes on Love
Marathi Funny Quotes on Love

 मनात खूप येत तुझ्या जवळ यावं आणि तुझ्या डोळ्यात बोट घालून पळून जावं.

Funny SMS in Marathi for Girlfriend

Funny SMS in Marathi for Girlfriend
Funny SMS in Marathi for Girlfriend

 आपण त्या देशाचे रहिवासी आहोत ज्या देशात मुली जेवण कमी आणि भाव जास्त खातात.

Marathi Jokes in Marathi
Marathi Jokes in Marathi

 आयुष्य खूप छोट आहे याला GF शोधण्यात वाया घालवू नये.

तर हे होते हसण्यासाठी काही Quotes ज्यांना आपण Funny Quotes म्हणू शकतो, हास्य तेव्हाच निर्माण होत जेव्हा ते वास्तवास जुळत, आणि वास्तवाशी जुळल्यावर त्यांमध्ये एक वेगळं हास्य निर्माण होत आणि लोकांना हसण्यासाठी मजबूर करत त्यापैकी हे Quotes सुध्दा आपल्याला हसवतील, तर आशा करतोहे सर्व Quotes आपल्याला आवडले असतील. आवडल्यास या Funny Quotes ना आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना पाठवून खळखळून हसवा, आणि अशेच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here