शुभ संध्याकाळ शुभेच्छा

Shubh Sandhyakal

संध्याकाळ म्हटलं कि धावपळीचा पूर्ण दिवस निघून शांत अशी वेळ, संध्याकाळ म्हटलं कि दिवस भर काम आटपून आपल्या प्रियाजानांजवळ घरी परतने, मग ते मनुष्य असो, पक्षी, प्राणी कोणीही असो, सकाळ च्या धावपळीत बऱ्याचदा आपण आपल्या प्रियाजानांसोबत संवाद साधू शकत नाही, म्हणून संध्याकाळी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप या द्वारे आपल्या प्रियजनांना मसेज पाठवून त्यांची विचारणा करू शकतो. आजच्या या लेखात आम्ही तुमच्या साठी असेच संध्याकाळ पाठवण्यासाठी काही शुभ संध्याकाळ शुभेच्छा मसेज घेवून आलो आहोत, ते तुम्ही आपल्या प्रियजनांना पाठवू शकता….

शुभ संध्याकाळ शुभेच्छा – Good Evening Message in Marathi

Shubh Sandhyakal
Shubh Sandhyakal

“चहाचा घेतांना ज्यांची आठवण येते, अशा सगळ्यांना शुभ संध्याकाळ”

“फक्त दिवस मावळला पण आयुष्य नाही.. उद्या सूर्य पुन्हा उगवणार आणि संध्याकाळही… पण आयुष्यात मेहनत कधीही सोडायची नाही, शुभ संध्याकाळ!”

दुपारची झोप छान झाली असेल तर, या गरमागरम चहा घ्यायला… शुभ संध्याकाळ

Shubh Sandhyakal

Good Evening Message in Marathi
Good Evening Message in Marathi

सूर्योदयापेक्षा सूर्यास्त बरा… कारण सूर्यास्त काहीतरी नवी शिकवण नक्कीच देतो, शुभ संध्याकाळ”

“दिवसभर काम करुन आलाय का कंटाळा, मग मस्त चहाचा घोट प्या आणि संध्याकाळचा आनंद घ्या”

एक छान सुंदर संध्याकाळ… आणि फक्त तुझीच आठवण…. शुभ संध्याकाळ

Good Evening Quotes in Marathi

Good Evening Quotes in Marathi
Good Evening Quotes in Marathi

“आयुष्याची प्रत्येक सकाळ काही अटी घेऊन येते आणि आयुष्याची प्रत्येक संध्याकाळ काहीतरी अनुभव देऊन जाते.”

“संध्याकाळचा थंड वारा, आणि बुडणाऱ्या सूर्याची लाली, यात विसरुन जा सारे दु:ख, आणि उद्याच्या नव्या पहाटेसाठी तयार व्हा! शुभ संध्याकाळ”

साखरेपेक्षा गोड माणसांसाठी, संध्याकाळचा गोड गोड चहा…. अगदी तुमच्यासारखा। शुभ संध्याकाळ

Good Evening SMS in Marathi

Good Evening SMS in Marathi
Good Evening SMS in Marathi

“मावळतीचा सूर्य तो, पाहून माझ्याकडे हसला, म्हणाला उद्या परत भेटू, तुला नवा धडा द्यायला, शुभ संध्याकाळ!”

“नात कप बशी सारख असावं एकातून सांडलं तर दुसऱ्याने ते सांभाळावं..” Good Evening

Good Evening Thoughts in Marathi

"<yoastmark

“दिवस हा विरह देतो, तर संध्याकाळ विरहातून प्रियजनांकडे जाण्याची ओढ, शुभ संध्याकाळ!”

“साखरेपेक्षा गोड माणसांसाठी, संध्याकाळचा गोड गोड चहा…. अगदी तुमच्यासारखा। शुभ संध्याकाळ”

आशा करतो कि वरील दिलेले शुभ संध्याकाळ शुभेच्छा मसेज तुम्हाला नक्कीच आवडले असतील आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका आणि काही त्रुटी आढळल्यास कॉमेंट द्वारे नक्की कळवा.

आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top