आजीविषयी काही सुंदर कोट्स, थॉट्स

Grandmother Quotes in Marathi

आपण कधी लहानपणी आजीच्या घरी गेलात का गेले असणार तर आपल्याला नक्की माहिती असेल आजी आपल्या नातवंडांवर किती प्रेम करत असते, काही जन तर आजीच्या घरी जाण्यापूर्वी सुकलेले असतात पण परत येताना तेच ओळखायला सुद्धा येत नाहीत,

कारण आजीचे घर म्हटले कि आपल्याला कशाचीच उणीव भासू देत नाही खाण्या-पिण्या पासून आपली एवढी काळजी घेतल्या जाते कि आपण तिथून घरी परत येताना जाडजूड होऊनच येतो.अश्याच आजीविषयी आजच्या लेखात आपण काही कोट्स पाहणार आहोत. तर चला पाहूया काही कोट्स.

आजीविषयी काही सुंदर कोट्स, थॉट्स – Grandmother Quotes in Marathi

"<yoastmark

“माझ्याजवळ एक परी आहे मी तिला आजी म्हणतो.” 

Quotes on Grandmother in Marathi

"<yoastmark

“आजीचं असणेच आमच्यासाठी खूप काही आहे”

Grandmother Status in Marathi

Quotes on Aaji in Marathi
Quotes on Aaji in Marathi

“माझ्या जीवनातील सर्वात प्रेमळ व्यक्ती म्हणजे माझी आजी”

Aaji Quotes in Marathi

आईच्या आईला किंवा वडिलांच्या आईला आपण आजी म्हणत असतो, आजी कोणतीही असो आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आजीच असते. त्याच आजीविषयी आपण आणखी खाली काही कोट्स लिहिल्या आहेत.

Aaji Quotes in Marathi
Aaji Quotes in Marathi

“प्रत्येक घराला एका विशेष व्यक्तीची गरज असते ती म्हणजे आजी”

Marathi Quotes on Grandmother

"<yoastmark

“ती आपल्या आईची आई असते म्हणून तिला सगळ जग आजी म्हणते”

Grandma Quotes in Marathi

Grandma Quotes in Marathi
Grandma Quotes in Marathi

“आजीचे प्रेम कमी करू शकणार असे कोणतेही अंतर नाही आहे” 

वडील रागावले की आई वाचवते, आई रागावली की आजी वाचवते, खूप प्रेमळ आहे माझी आजी, जी माझे जग सजवते…!

तर आशा करतो आपल्याला लिहिलेल्या ह्या काही सुंदर कोट्स आवडल्या असणार आपल्याला या कोट्स आवडल्या असणार तर या कोट्स ला आपण आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here