नवऱ्याबद्दल काही सुंदर कोट्स

Husband Quotes in Marathi

Husband Quotes
Husband Quotes

नवऱ्याबद्दल काही सुंदर कोट्स – Husband Quotes in Marathi

“नवरा तर असा पाहिजे जो मी न बोलता समजेल की मला काय बोलायचं आहे.”

“आपल्याला कदाचित संपूर्ण जगावर प्रेम करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त एक व्यक्ती आवश्यक आहे, जो तुमच्यावर आणि तुमच्यावर मनापासून प्रेम करतो !!”

"<yoastmark

“नवरा हा आभाळासारखा स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा, जेणेकरून बायकोरूपी चंचल, आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल.”

“वडिलांनंतर आपली जो काळजी करतो आपल्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही त्याला नवरा म्हणतात”

Husband Status in Marathi

Husband Status in Marathi
Husband Status in Marathi

“नवरा बायकोच नात म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ, ती ज्याच्याशी पडली तो कसाही तिला शोधत येतो, डोळ्यातून प्रेम पाझरत अन दोन जीव एक होतात.”

Marathi Quotes for Husband

"<yoastmark

“तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं, मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं, कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्यूलाही जवळ करतांना.. देह तुझ्या मिठीत असावा…”

Husband Wife Relation Quotes in Marathi

"<yoastmark

“नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना ते एकमेकांवर तेवढेच जास्त प्रेम करत असतात.”

Message for Husband in Marathi

Message for Husband in Marathi
Message for Husband in Marathi

“नवरा friend असला पाहिजे कारण प्रेम  संपू शकते friendship नाही.”

Quotes for Husband in Marathi

"<yoastmark

“नवरा प्रेम करणारा नसला तरी चालेल पण माझी Respect करणारा हवा.”

Quotes for Husband

Quotes for Husband
Quotes for Husband

“Lover नवरा बनला तर आपल्याला सोडू शकतो पण Best Friend नवरा झाला तर Lifetime साथ देउ शकतो.”

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here