• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, May 17, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Quotes

“उत्साह निर्माण करतील असे काही प्रेरणादायी वाक्ये” मराठीमध्ये

Motivational Sentence in Marathi

आज आपण येथे असे काही वाक्ये पाहणार आहोत जे आपल्या जीवनात उत्साह निर्माण करतील, आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यतर पोचण्यासाठी प्रेरणा देतील.

“उत्साह निर्माण करतील असे काही प्रेरणादायी वाक्ये” मराठीमध्ये – Inspirational Sentence in Marathi

Motivational Sentence in Marathi

काही प्रेरणादायी वाक्ये – Motivational Sentence

चला तर मग जाणून घेऊया अशे काही प्रेरणादायी वाक्ये…..

  • थकलात म्हणुन थांबु नका… तेव्हांच थांबा ज्यावेळी हातुन काही उत्तम कार्य घडेल!
  • बोलु नका! कृती करा… सांगु नका! दाखवुन द्या.. वचन देऊ नका, सिध्द करा!
  • माझे आयुष्य माझ्याइतके चांगले कोणी देखील बदलु शकणार नाही.
  • माझं आयुष्य केवळ मीच बदलु शकतो… माझ्याएवढं चांगलं ते कुणालाही बदलता येणार नाही.
  • कठोर परिश्रम करा… पण शांततेत… येणारे यश अक्षरशः गोंधळ घालेल.
  • तुमचा आजचा कठोर संघर्ष… तुमच्या येणाऱ्या उद्याची ताकद वाढवतोय.
  • आजचे अथक परिश्रम… तुमच्या भविष्यातील तरतुद समजा.
  • ते हसतायेत माझ्यावर… मी वेगळाय म्हणुन…आणि मला हसु येतय त्यांच्यावर…कि ते सगळेच सारखे आहेत म्हणुन… दृष्टीकोन !
  • तुमच्याजवळ वेळेची मर्यादा आहे…त्यामुळे दुसर्यासारखे आयुष्य जगुन वेळ व्यर्थ गमावु नका.
  • काळयाकुट्ठ अंधारातच… तारे लुकलुकतात (चमकतात).
  • धडपडण्याकरता कायम तयार असावं… यशाची चव तेव्हांच तर चाखता येते…
  • आयुष्यात भेटणारी सगळी माणसं कुठे “आपलं’’ भविष्य घडवतात… त्यातली मोजकीच आपल्याला जीवन जगण्याची गुरूकिल्ली देऊन जातात…
  • आयुष्य काय आहे? हे समजण्याकरता मागे पहा…
  • आयुष्य जगायचय? पुढे पहा!
  • “आनंद’’ आपल्या दृष्टीकोनावर अवलंबुन आहे…
  • आपल्याजवळ काय आहे यावर नाही…
  • “ज्या व्यक्तीने आयुष्यात चुकाच केल्या नाहीत… तो नवीन काही शिकला असेल याची शक्यता कमीच आहे.’’
  • सहजतेने मिळणारी गोष्ट कधीच दीर्घकाळ टिकणारी नसते आणि कायम राहणारी गोष्ट सहज मिळत देखील नाही!
  • नियोजना शिवाय “ध्येय’’… केवळ…एक ईच्छा असते.
  • उद्या खुप उशिर झाला असेल… कालचा दिवस संपलेला आहे… आणि…
  • आत्ता हीच योग्य वेळ आहे सुरू करण्याची.
  • गुणवत्ता ही केवळ दाखवण्याकरता नसावी… तीची सवय व्हावी…
  • अपयश हा अपघात आहे… अपयशात रूतुन बसणं…ही तुमची निवड देखील असु शकते.
  • अपयशामुळे सगळ संपलय…असं मुळीच नाही.
  • एक नवा अनुभव समजुन पुढे जाऊयां…
  • चला काही नवीन करुया.

आशा करतो आजचा लेख आपल्याला आवडला असेल, आपल्याला आमचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका आणि सोबत आंमच्या majhimarathi.com ला अवश्य भेट दया.

धन्यवाद!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Holi SMS in Marathi
Marathi Quotes

रंगाचा उत्सव होळी च्या रंगीत शुभेच्छा

Holi Wishes in Marathi होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणाऱ्या सणा मधील एक प्रमुख सण आहे. या...

by Editorial team
March 16, 2022
Womens Day Quotes in Marathi
Marathi Quotes

जागतिक महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश

Womens Day Quotes in Marathi जी कोणतेही वेतन न मागता आपल्या परिवाराचा तसेच कुटुंबाचे व्यवस्तीत रित्या संगोपन चालू ठेवते, तेही...

by Editorial team
March 7, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved