सावित्रीबाई फुले यांचे कोट्स

Savitribai Phule Quotes in Marathi

सावित्रीबाई फुले ह्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी मुलीच्या शिक्षणा साठी लोकांचा विरोध स्वीकारून मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. त्या नेहमी सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत आज आपण इथे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचेच काही कोट्स पाहणार आहोत.

सावित्रीबाई फुले यांचे कोट्स – Savitribai Phule Quotes in Marathi

Savitribai Phule Jayanti Quotes
Savitribai Phule Jayanti Quotes

“शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार.”

“स्त्री ज्याला कळली ते ज्योतिबा आहे, स्त्रीत्वाची लढाई जिला कळली ती क्रांतीज्योती सावित्री आहे, एकमेकांवर जळणाऱ्या स्त्रियांनी आदर्श घ्यावा अशी हि माय आहे, संपूर्ण स्त्री जातीला अंधाराकडून उजेडाकडे नेणारी हि पहिली वाट आहे, जळत्या दिव्यातली ती खरी वात आहे.”

Savitribai Phule Jayanti Quotes

Quotes by Savitribai Phule
Quotes by Savitribai Phule

“घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.”

“आजचा दिवस खास आहे, सावित्री आईचे उपकार आहेत.”

Thoughts of Savitribai Phule

Thoughts of Savitribai Phule
Thoughts of Savitribai Phule

“समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी शाळेची पायरी चढून कायमची दार उघडी करणारी मुलींत शिक्षणाच बीज रोवून 1ली अभ्यासाचा धडा गिरविणारी क्रांतीज्योती सावित्री!”

“ज्या लेखनीसाठी होता संघर्ष तेच आमचे शस्त्र आहे.”

Savitribai Phule Quotes

Savitribai Phule Quotes
Savitribai Phule Quotes

“तू तुझ्या स्वप्नांची कोमेजून देवू नकोस फुले; तू तर आहेस शिक्षण घेणारी व देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले.”

Educational Thoughts of Savitribai Phule

Educational Thoughts of Savitribai Phule
Educational Thoughts of Savitribai Phule

“शिक्षणाची प्रणेती, विद्देची जननी असलेली हि खरी सरस्वती आहे, बघा ना स्त्री म्हणजे या जगातली खरोखर अनोखी बात आहे!”

Marathi Quotes by Savitribai Phule

"<yoastmark

“ती लढली म्हणून आम्ही घडलो!”

Savitribai Phule Quotes in Marathi

"<yoastmark

“तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई! मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे, आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई!”

Thoughts of Savitribai Phule in Marathi

Thoughts of Savitribai Phule in Marathi
Thoughts of Savitribai Phule in Marathi

“अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत!”

Read More:

समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची माहिती

Note: आपल्या जवळ Savitribai Phule Quotes in Marathi मधे अधिक Quotes असतील त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये लिहा आम्ही या लेखाला अपडेट करीत राहु. जर आपणांस आमची Savitribai Phule Quotes in Marathi Language आवडली तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here