Saturday, May 17, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

३ महिन्यांसाठी EMI पासून सुटका! रिजर्व बँकेने घेतला मोठा निर्णय

RBI will take ‘this’ Big Announcement for Fear of Corona

कोरोना मुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच भारत सरकार ने येणाऱ्या १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशाला लॉकडाऊन ठेवण्याचे ठरविले आहे, देशातील या २१ दिवसांच्या लॉकडाऊन कडे लक्ष देता आज सकाळी भारतीय रिजर्व बँकेचे गवर्नर शक्तीकांत दास यांनी जनतेच्या समस्यांकडे लक्ष देत, काही निर्णय घेतले, पुढे बोलताना त्यांनी सांगितले…

करोनाच्या भीतीने आरबीआय घेणार ‘हे’ मोठे निर्णय – RBI will take ‘this’ Big Announcement for Fear of Corona

RBI Announcement

  • रेपो दराला ०.७५% ने कमी करत ५.१५ टक्क्यांहून ४.४ टक्क्यांवर करण्यात येईल.
  • आणि रिव्हर्स रेपो दराला ०.९०% कमी करत ४.९० टक्क्यांहून ४ टक्क्यांवर करण्यात येईल.
  • म्हणजेच याचा फायदा बँकांना होणार आणि बँकेला झालेला फायदा बँक त्यांच्या ग्राहकांना देऊ शकते.
  • वाहन कर्ज, गृह कर्ज यांवर आकारल्या जाणारे व्याज रेपो दरामुळे कमी होऊ शकते.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांसाठी ३ महिन्यांचा EMI न लावण्याचा निर्णय सुद्धा आजच घेतला, येणाऱ्या तीन महिन्यात कोणतीही बँक आपल्याकडून EMI ची मागणी करणार नाही. या बातमीमुळे लाखो नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.

रेपो दर म्हणजे नेमकं काय? ते समजून घेऊ ! –  What is Repo Rate?

रेपो दर म्हणजे रिजर्व बँक ऑफ इंडिया देशातील बँकांना अल्पमुदतीचे कर्ज देते आणि त्या कर्जावर जो व्याज दर रिजर्व बँक लावते त्या व्याजदाराला रेपो दर असे म्हणतात. बँकांना जर जास्त प्रमाणात दर लागले तर बँका ग्राहकांना जास्त प्रमाणाच्या दरात कर्ज वाटप करतात आणि याचा फटका ग्राहकांना बसतो.

आता समजुन घेऊ,

रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? – What is Reverse Repo Rate?

जेव्हा बँकांकडे शिल्लक असलेली रक्कम बँका रिजर्व बँकेकडे ठेवतात, आणि रिजर्व बँक त्या रकमेवर ज्या दराने बँकांना व्याज देते त्या दराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved