शाळेच्या आठवणीतील काही कोट्स

School Quotes in Marathi

Marathi Quotes on School

शाळेच्या आठवणीतील काही कोट्स – School Quotes in Marathi

“आयुष्यात किती पण नवीन मित्र भेटू द्या पण आपण शाळेतल्या मित्रांना कधीच विसरत नाही.”

Quotes on School in Marathi

“आयुष्यात शाळा हा महत्त्वाचा घटक असते कारण ती आपल्या आयुष्यात सदैव नविन दिशा देते”

Quotes on School

“शाळेतला पहिला दिवस आजही तितकाच आठवतो, तुझा राग गेला कि दोन बोट पुढ करून जेव्हा “दो” म्हणतोस.”

School Life Status in Marathi

School Life Status in Marathi

“माणसाने शाळा शिकावी पण शाळा करायला शिकू नये.”

School Quotes in Marathi

“लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून रडायचो, पण आता शाळेची आठवणीने रडायला येते.”

School Quotes

“परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते.”

School Status in Marathi
School Status in Marathi

“शाळेतल्या गमतीचे ते दिवस गेले, आठवणींच्या जाळ्यात शाळेतले बालपण उरले.”

School Status
School Status

अजूनही आठवत असेल ना, तुमची ती शाळा आणि शाळेतली तुमची “ती”

Shala Quotes in Marathi
Shala Quotes in Marathi

“जीवन झाली शाळा, अनुभव झाला गुरु, रोज नवीन शिकून अध्ययन आह सुरु.”

Shala Quotes
Shala Quotes

“शाळेत असतांना आयुष्य सुंदर होत, आता आयुष्याची सुंदर शाळा झाली आहे.”

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here