मावळत्या सूर्यावर (सुर्यास्तावर) सुंदर कोट्स

Sunset Quotes in Marathi

मावळत्या सूर्याच दृष्यच डोळे दिपून टाकणारं असतं काही काही पर्यटन स्थळावर तर फक्त मावळता सूर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. बऱ्याच कवींनी मावळत्या सूर्यावर तर सुंदर कविता पण केलेल्या आहेत. सूर्य मावळला कि सगळ्यांना ओढ लागते ती आपल्या घरट्या कडे परतण्याची मग ते पक्षी असो कि मनुष्य.

तर आपण आजच्या या लेखात मावळत्या सूर्यावर काही कोट्स पाहणार आहोत, आशा आहे की तुम्हाला नक्की आवडतील.

मावळत्या सूर्यावर (सुर्यास्तावर) सुंदर कोट्स – Sunset Quotes in Marathi

Sunset Thoughts in Marathi

मावळतीच्या सूर्याकडून आपणही काही शिकावे रोज मावळत असताना नव्या सामर्थ्याने उगवावे.

Suryast Quotes in Marathi

Suryast Quotes in Marathi

“Sunset बद्दल काहीतरी जादू आहे, तो आम्हाला आराम तर देतोच आणि त्याबरोबर प्रेरणा सुद्धा मिळते.”

Marathi Quotes on Sunset

Marathi Quotes on Sunset

मावळतीचे रंग सोडून सूर्य असाच निघून गेला.

Sunset Quotes for Instagram

Sunset Quotes for Instagram

मावळतीचा सूर्य रेंगाळलेल्या क्षितिजावर, निरोप घेणार कोणी जसं थांबावं उंबरठ्यावर.

Sunset Quotes in Marathi with Images

मावळतीचा सूर्य पाहून खूप काही जाणवलं, तिच्या नावाचाच चंद्र आहे हे त्याक्षणी उमगलं.

Sunset Thoughts in Marathi

Sunset Quotes in Marathi

मावळतीचा सूर्य का असतो इतका गोड अजुन सुद्धा त्याला नाही कसली तोड.

प्रत्येक सुर्यास्त हा नव्याने जगण्याची एक संधी असतो

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here