अहंकार (Ego) वर काही कोट्स आणि स्टेटस

Ego Quotes Marathi

अहंकार खूप वाईट गोष्ट आहे, जेव्हा कोणालाही अहंकार झालेला असतो तेव्हा ती व्यक्ती कोणाचीही गोष्ट कानावर घेत नाही, म्हणजेच अहंकार माणसाला आंधळा बनवत असतो, नात्यांना तोडण्याचे काम कोणी करत असेल तर तो अहंकार असतो. तर याच अहंकारावर आज काही कोट्स पाहणार आहोत तसेच काही कोट्स, स्टेटस सुद्धा पाहणार आहोत. तर चला पाहूया..

अहंकार (Ego) वर काही कोट्स आणि स्टेटस – Ego Quotes in Marathi

Ego Quotes
Ego Quotes

“आमच्यात Ego नावाची गोष्ट नाही आहे, पण सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट जरा जास्त आहे.”

“Ego मुळे सुद्धा काही नाती तुटतात, नेहमी चुकाच कारणीभूत नसतात.”

“मला भेटायला येणार असणार तर कृपया Ego घेऊन येऊ नका, कारण माझ्याकडे तो अगोदरच आहे.”

Marathi Quotes on Ego

Marathi Quotes on Ego
Marathi Quotes on Ego

“Ego सोडल्यानंतर माणूस आपल्या जीवनात सगळ काही मिळवू शकतो.”

“आपला Ego आपल्या घरी ठेवायचा, आमच्यापुढे दाखवायचा नाही.”

Ego ला स्वतःजवळ असे ठेवा, कि जसे स्वतःचा सैल पैजामा असतो.”

Quotes on Ego

Quotes on Ego
Quotes on Ego

 “तुझा Ego तर दोन दिवसांचा आहे, पण आमचा Attitude तर खानदानी आहे.”

“Ego आणि गैरसमज या दोन गोष्टींमुळे जीवनात मित्र आणि जवळचे व्यक्ती दूर जातात.”

Ego दाखवायचा नाही, नाहीतर आपल्याला Ego दाखवण्या लायक सुद्धा ठेवणार नाही.”

Ghamand Quotes

Ghamand Quotes
Ghamand Quotes

“कागदाला अहंकार चिटकला कि त्याच प्रमाणपत्र होत.”

“Ego ला तुमच्या जीवनात ह ठेवू नका, जीवन आणखी सुंदर होईल.”

“कधी कधी नात्यांमधून बाहेर पडाव लागतंय, Ego असतो म्हणून नाही तर Self Respect साठी.”

Ego Kills Relationships Quotes

अहंकार वर या लेखात काही कोट्स आहेत आणि ह्या कोट्स आपण फेसबुक व्हाट्सएप तसेच इन्स्टाग्राम वर सुद्धा शेयर करू शकता, तर पुढेही काही स्टेटस आणि काही कोट्स दिले आहेत.

"<yoastmark

“Ego तीन अक्षरांचा असतो पण तो १२ अक्षरांच्या रेलेशनशीप ला संपवून टाकते.”

“तुम्हाला वाटत असेल ना Ego मोठी गोष्ट आहे, मग विकून पहा कोणी घेते का?”

Quotes on Ego in Love

Quotes on Ego in Love
Quotes on Ego in Love

“ज्या नात्यात Ego नसतो, ते नाते खूप दिवस टिकत.”

“तुम्ही Ego दाखविला तर हे सुद्धा लक्षात घ्या कि समोरच्या जवळ सुद्धा असू शकतो.”

Quotes on Ego and Attitude

Quotes on Ego and Attitude
Quotes on Ego and Attitude

“जर तुमचा Ego बोलेल ना तर माझा Attitude बोलेल.”

“जेव्हा यशाचा शिखरावर पोहोचणार तेव्हा Ego नावाचा प्राणी आपल्या मागे येऊ शकतो.”

Ahankar Quotes

Ahankar Quotes
Ahankar Quotes

“जो दिवस तुमच्या Ego साठी चांगला जाणार नाही, तो तुमच्या आत्म्यासाठी चांगला जाईल.”

“आपल्या Ego साठी प्रिय माणसे सोडण्यापेक्षा, आपल्या माणसांसाठी Ego ला सोडणे केव्हाही चांगले.”

तर आशा करतो आपल्याला लिहिलेल्या ह्या काही कोट्स आवडल्या असतील आपल्याला लिहिलेल्या ह्या कोट्स आवडल्या असतील तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You so Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top