Trending
Home / Suvichar / 101+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | Best 101 Motivational Quotes in Marathi

101+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | Best 101 Motivational Quotes in Marathi

The great Marathi quotes

46. छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

47. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

48. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.

49. विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

Motivational Marathi Quotes

50. ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

51. कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.

52. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

53. प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.

54. जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.

55. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

56. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.

57. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!

58. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

59. माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.

60. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

25 comments

  1. पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (

  2. दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही
    त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे.
    युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
    जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.
    लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.

  3. आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.
    सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.
    दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुसयाला प्रजलीत करते.
    आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
    उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.

  4. जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.
    संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
    ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
    शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
    अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.
    चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.
    काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.
    कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.
    उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.
    कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.
    पवित्र असावे पण पतित होऊ नये.
    त्याग करावा पण ताठा नसावा.
    स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.
    आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.
    स्वतंत्र असावे पण स्वैर नसावे.
    घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
    माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.

  5. सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर, परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!
    मानवी संबंध धावणाया आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात…ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.
    श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.
    ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.

  6. पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नसेल पण ह्या थेंबाची संततधार जर दगडावर पडली तर ती धार दगडाला विंधते.
    जीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचा प्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखा देठात मधाने भरलेला असतो.
    कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे. पण जोडण्याकरिता कौशल्य आणि सावधगिरी लागते.
    जीवन ही आश्चर्याची श्रृंखला असते. आज आपल्याला उद्याचा रागरंग कधीच कळत नाही.
    सुसंस्कृता अंगीकारण्यास काही द्यावे लागत नाही. पण तिच्यामुळे बरेच काही प्राप्त होते
    समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.
    पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो.

  7. संकेत दिलीप राऊत

    ” विश्वास ठेवा देवावर ।जे नशिबात लिहिलेले ते तर मीळणारच। ।पण विश्वास ठेवा स्व:च्या मेहनतीवर ।काय सांगावे देव तेच लिहिलं ।जे तुम्हाला हवं आहे'”

  8. सौ संगीता शर्मा

    अतिउत्तम

  9. एक वर्ष शेळी होऊन जगण्यापापेक्षा….एक दिवस सिंह होऊन जागा….

  10. श्रीनिवास

    ।।। कठोर परिश्रम प्रगतीचा मार्ग दाखवतं ।।।।

  11. खूप छोटे आहे हे आयुष्य पण या छोट्याशा आयुष्यात खूप काही तरी करून जायचे आहे कोणाला काय माहिती कोणती रात्र शेवटची राहणार खूप कमी आयुष्य दिले देवाने पण या छोट्याशा आयुष्यात खूप काही तरी करून जायचे आहे

  12. अपने सपनों को जिन्दा रखिए अगर आपके सपनों की चिंगारी बुझ गई हे़ै तो इसका मतलब यह है कि आपने जीते जी
    आत्महत्या कर ली है!
    मयुर सुतार

  13. आईचे प्रेम वडिलांचे आशिर्वाद बहिणीची माया भावाचा पाठिंबा आणि मित्रांची साथ ज्यांनी कमवली त्यांच्या ईतके श्रीमंत या भुतलावर कोणीच नाही

  14. आपला असू…किव्हा परका…गद्दारांना माफी नाही…

  15. you like suvichar marathi best good

  16. Vaibhav chandrawansh

    ||Na rukana he na bhagana he mujhe to bs samay ke saath chalana he”|||

  17. 🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂🌸🍂

    *”इच्छेतून हक्कात* आणि
    हक्कातून शब्दात जी उमटते
    ती *खात्री….!!!!”*
    *”स्मृतीतून कृतीत* आणि
    कृतीतून समाधानात जी दिसते
    ती *जाणीव….!!!!”*
    ” मनातून *ओठावर* आणि
    ओठावरून पुन्हा मनात जाते
    ती *आठवण…!!!!”*
    *’म्हणुनच शुभ दिवसासाठी आपली आठवण !!!*
    🙏🌸🍂 *शुभ 🌞

    🌼॥||*मुकुंद कि.पुजदेकर*||॥🌼

    🌹सुप्रभात🌇शुभ सकाळ🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *