मराठी Break-Up कोट्स

Break up Quotes in Marathi

आजकाल Break up म्हंटल कि सर्वांसाठी ती एक सामान्य गोष्ट झालेली आपल्याला दिसून येते, पण हो थोडासा त्रास होतोच जसे एखाद्याची सवय झाल्यानंतर ती व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दूर जाते, किंवा आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो त्या व्यक्तीच्या वागणुकीत झालेला अचानक बदल आपल्याला असाह्य होतो आणि आपल्यावर दुखःचा डोंगर पसरतो.

तर आपण आज Break Up वर काही Quotes पाहणार आहोत, तर चला पाहूया.

मराठी Break-Up विचार – Breakup Quotes in Marathi

Bewafa SMS in Marathi
Bewafa SMS in Marathi

 काढून टाकल ना मला तुझ्या आयुष्यातून एखाद्या ओल्या कागदासारख ना लिहायच्या काबील ठेवलस ना जाळ्यायच्या.

Break up SMS in Marathi

Break up SMS in Marathi
Break up SMS in Marathi

 प्रेम केल्यावर हे जग किती सुंदर वाटत पण Break Up झाल्यावर हेच जग नकोस वाटत.

Breakup Love Quotes in Marathi

Breakup Love Quotes in Marathi
Breakup Love Quotes in Marathi

 खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणे कधीही चांगले.

Breakup Love Quotes

Breakup Love Quotes
Breakup Love Quotes

 आयुष्यात अश्या व्यक्तींची वाट पाहणे सोडून द्या, जे तुमच्या पेक्षा दुसर्यांसोबत जास्त खुश असतात.

Bewafa SMS in Marathi

Breakup Quotes in Marathi
Breakup Quotes in Marathi

आज जाणीव करून दिलीस तू मी तुझ्यासाठी काहीच नाही.

Breakup Quotes

Breakup Quotes
Breakup Quotes

 कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते तर हे तुटणारे नाते मी कुणाशीच जोडलेच नसते.

Breakup SMS in Marathi

Breakup SMS in Marathi
Breakup SMS in Marathi

 एखाद्या व्यक्तीची सवय झाली कि त्या व्यक्तीपासून थोडा वेळ दूर राहण सुद्धा खूप अवघड असत.

Breakup Status in Marathi for Whatsapp

Breakup Status in Marathi for Whatsapp
Breakup Status in Marathi for Whatsapp

 बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहित असते, ऐकनाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो.

Breakup Status in Marathi

Breakup Status in Marathi
Breakup Status in Marathi

तू आज मला धोका देण्यात यशस्वी झाला, तर अस समजू नकोस कि मी किती मूर्ख होतो, तर असां  विचार कर कि माझा तुझ्यावर किती विश्वास होता.

Breakup Suvichar in Marathi

Breakup Suvichar in Marathi
Breakup Suvichar in Marathi

 तू माझ्या तिरस्कार केला तरी चालेल, पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी करू नकोस.

Breakup Thoughts in Marathi

Breakup Thoughts in Marathi
Breakup Thoughts in Marathi

काय गरज होती दोखा द्यायची सरळ सांगायचे होत आता आवडत नाहीस तू.

Broken Heart Quotes in Marathi

Broken Heart Quotes in Marathi
Broken Heart Quotes in Marathi

तुझ्यावर प्रेम केले हीच माझी सर्वात मोठी चूक.

Love Breakup Quotes in Marathi

Love breakup quotes in marathi

Love Breakup Quotes in Marathi

खूप काळजी घेणारेच आपल्याला सोडून जातात, कितीही मनापासून प्रेम करा तुझ्या शिवाय जगू शकत नाही असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

पुढील पानावर आणखी…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top