कोजागिरी पौर्णिमेच्या मराठमोळ्या शुभेच्छा हे मॅसेज देऊन साजरी करा यावर्षीची शरद पौर्णिमा

Kojagiri Purnima Wishes in Marathi

कोजागिरी पौर्णिमेला लखलख प्रकाश असलेला चंद्र त्या चंद्राच्या प्रकाशात चोहीकडे पसरलेला तो उजेड प्रत्येकाला मोहात पाडेल असे दुधातील ते चंद्रबिंब, या सर्व गोष्टींना वाचून आपल्याला कोजागिरी पौर्णिमा आठवली असेल ना. जीवनात प्रत्येकाने कधी ना कधी तरी कोजागिरी च्या रात्री दुधाची चव घेतलीच असेल, आजच्या लेखात कोजागिरी विषयी काही Quotes लिहिल्या आहेत आशा करतो आपल्याला आवडतील. तर चला पाहूया काही कोजागिरी वर काही Quotes.

कोजागिरी पौर्णिमा मराठी शुभेच्छा – Kojagiri Purnima Wwishes in Marathi

Kojagiri Purnima Wishes in Marathi
Kojagiri Purnima Wishes in Marathi

 मंद प्रकाश चंद्राचा त्यात गोड स्वाद दुधाचा विश्वास वाढू दे नात्याचा त्यात असुद्या गोडवा साखरेखा.

Happy Kojagiri Purnima SMS Marathi

Happy Kojagiri Purnima SMS Marathi
Happy Kojagiri Purnima SMS Marathi

 चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी, कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी.

Kojagiri Purnima Wishes

Kojagiri Purnima Wishes
Kojagiri Purnima Wishes

 चंद्राची सावली, चांदणे, कोमलता, उदारता, प्रेमलता आपल्या परिवाराला कोजागिरी च्या हार्दिक शुभेच्छा.

Kojagiri Purnima Shubhechha

माझी मराठी च्या सर्व वाचकांना कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्या जीवन कोजागिरीच्या चंद्राप्रमाणे नेहमी आनंदाने बहरून येवो, सोबतच कोजागिरी च्या दुधाप्रमाणे आपल्या जीवनात गोडवा कायम राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. पुढे पाहू आणखी काही कोजागिरी वर Quotes.

Kojagiri Purnima Shubhechha
Kojagiri Purnima Shubhechha

 मस्त ऋतू शरद अन चंद्रासावें चांदणे मधुर गोरस प्याला हाती मन धुंद होई आनंदाने.

Kojagiri Purnima chya Hardik Shubhechha

Kojagiri Purnima chya Hardik Shubhechha
Kojagiri Purnima chya Hardik Shubhechha

 प्रत्येकाचा जोडीदार ज्याचा त्याचा चांदोबा असतो, कधी ससा तर कधी वाघोबा असतो, निराशेचे ढग हटवून झाले गेले विसरून जाऊ आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात जोडीदाराला आनंद देऊ.

थंडीच्या मोसमात चंद्राचे चहूकडे पसरलेले तेज जो पर्यंत पौर्णिमेच्या चंद्राचे प्रतिबिंब दुधात दिसणार नाही तोपर्यंत त्या दुधाला आगीवर तापवणे, आणि चंद्राचे प्रतिबिंब त्यामध्ये दिसल्यावर त्या दुधाला सर्वांमध्ये प्रसादासारखे वाटून घेणे, हीच कोजागिरी पोर्णिमा, याच कोजागिरी वर आजच्या लेखात काही Quotes लिहिलेल्या होत्या आशा करतो आपल्याला ह्या Quotes आवडल्या असतील आपल्याला आवडल्यास या Quotes ना आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Is!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top