दुःखावर मराठी मॅसेज

Marathi  Sad Quotes

माणसाला दुःख व्ह्यायला काही कारण नसत, पण जेव्हा माणसाच्या मनाच्या विरुद्ध गोष्टी होतात तेव्हा त्याला दुःखाला सामोरे जावे लागतं, आणि दुःख झाल्यानंतर त्याचा सामना अश्रूंशी होतो, काही दुःख तर असे असतात की लोकांना सांगता सुद्धा येत नाहीत त्यांना मनामध्ये लपूनच ठेवावे लागत, कधी प्रेमाचा विरह तर कधी ध्येया मध्ये येणार अपयश या सर्व गोष्टी माणसाला दुःख च देऊन जातं, आपण एखाद्या व्यक्तीला स्वतःपेक्षा जास्त जीव लावतो पण त्या व्यक्तीला आपली थोडीही कदर नसते अश्या परिस्थिती मध्ये सर्वात जास्त दुःख आपल्यालाच होत, दुःख होऊ नये वाटत असेल तर लोकांकडून अपेक्षा ठेवणे पूर्णपणे सोडून द्या. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत काही दुःखावर Quotes, म्हणजेच Sad Quotes तर चला पाहूया…..

दुःखावर मराठी मॅसेज – Sad Quotes in Marathi

Dukh par Quotes
Dukh par Quotes

काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्या समोर आपले असतात.

Dukh par Suvichar
Dukh par Suvichar

वाटलं नव्हतं कधी की लोग पण सोडून जातील जे म्हणायचे Tension नको घेऊ मी आहे.

Dukh par Vichar

आजकाल तर रिलेशनशिप मध्ये ट्रेंड च सुरू झाला आहे ब्रेकअप आणि ब्रेकअप नंतर पॅचअप कुणी कुणी तर मुद्दाम काही कारण नसताना सुद्धा आपल्या सोबत्या सोबत ब्रेकअप करतात, आणि काही दिवसापर्यंत दुखभरे स्टेटस टाकणे एकमेकांना वाईट साईट बोलणे, आणि काही दिवसानंतर परत रिलेशनशिप ला सुरुवात करणे अरे ! काय चाललंय हे नवीनच हं! आणि या मधील काळात दुःखाचा डोंगर कोसळला असं वाटणं, तुम्ही ही अश्या परिस्थिती चा सामना केला असेल तर आज या लेखात आणखी काही Sad Quotes आहेत जे आपल्या उपयोगात येतील तर चला पाहूया पुढे, आणखी नवीन Sad Status.

Dukh par Vichar
Dukh par Vichar

कुणाला दुखवू नये गंमत म्हणून खूप काही गमवाव लागत किंमत म्हणून.

Dukh Quotes in Marathi
Dukh Quotes in Marathi

कारणे द्या पेक्षा नकार द्या किमान मन सुद्धा दुखणार नाही.

Dukh Quotes
Dukh Quotes

शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट जास्त असतो.

Dukh Thought
Dukh Thought

 दुःख आणि भावना कितीही लपविल्या तरी त्या डोळ्यांतच दिसतात.

Marathi Sad Love Quotes Images
Marathi Sad Love Quotes Images

एवढा त्रास होते माहीत असत ना तर प्रेम करायच्या आधी हाथ जोडले असते.

Marathi Sad Msg
Marathi Sad Msg

आता नाही बोलणार कोणाशी जास्त कारण रोज बोलायची सवय लागली तर ती व्यक्ती न बोलण्याने जो त्रास होतो तो त्रास कोणीच समजू शकत नाही.

Marathi Sad Quotes Images
Marathi Sad Quotes Images

 माणूस गमावण सर्वात मोठं नुकसान आणि त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे त्याच्या आठवणीत जगणं.

Marathi Sad Shayari
Marathi Sad Shayari

 ज्यांना आपल्याशी बोलायचे नाही आहे त्यांच्याशी जबरदस्तीने बोलून काय फायदा.

पुढील पानावर आणखी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here