शिर्डीच्या साई बाबांच्या भक्तांसाठी स्पेशल साई बाबा स्टेट्स

Sai Baba Status Marathi 

शिर्डीच्या साई बाबां ची महानता सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतात.  त्यांचे भक्त सगळी कडेच पसरलेले आहेत आणि ते त्याच्या भक्तांच्या मदतीला नेहमी कुठल्याही रुपात धावून येतात. आम्ही इथे आमच्या आजच्या या लेखात साई भक्तांसाठी काही साई बाबा स्टेट्स देत आहोत. जेणेकरून साई भक्त हे स्टेट्स आपल्या प्रियजनांना, सोशल साईट, फेसबुक, Whatsapp द्वारे पाठवु शकतील.

साई बाबांच्या भक्तांसाठी स्पेशल साई बाबा स्टेट्स – Sai Baba Status in Marathi

Sai Baba Thought

 संपूर्णपणे देवाला शरण जा.

Sai Baba Marathi Suvichar

 सबका मलिक एक !

Sai Baba Vichar in Marathi

 जे असा विचार करतात की मी फक्त शिर्डीत आहे त्यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेच नाही.

Sai Baba Whatsapp Status

Sai Baba Quotes with Images

 प्रेम माणसाला आपल्याकडे खेचण्याचे चुंबक आहे.

Sai Baba Quotes on Love

 चिंता केल्याने शक्तीचा आणि बुद्धीचा नाश होतो.

Shirdi Sai Baba Quotes on Life

 प्रेम तर सगळेच करतात पण जिच्याकडून ममता मिळते तिला आई म्हणतात, तेलाने तर सगळेच दिवे लावतात पण जो पाण्याने दिवे लावतो त्याला साई म्हणतात.

साई स्तुती मराठीमध्ये – Sai Stuti in Marathi 

Shirdi Sai Baba Quotes on Love

 अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजा धिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्छितानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.

Sai Baba Quotes on Faith

 वार तुझा गुरुवार साई भरला तुझा दरबार, साई तुझा जयजयकार.

Sai Baba Quotes with Pictures

 देवा सुख एवढं दे की अहंकार नको होऊ देऊ आणि दुःख एवढं दे की विश्वास जाऊ देऊ

आशा करतो आपल्याला साईबाबांवर लिहिलेले हे स्टेट्स आवडले असतील तर या साई बाबा स्टेट्स ला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here