एकदम झकास …. मराठी कॉमेडी स्टेटस

Marathi Comedy Status

हास्याविना जगलेला दिवस वाया गेलेला दिवस असतो, असं मी नाही भूतकाळात होऊन गेलेले महान अभिनेता चार्ली चैप्लिन म्हणतात, हसणे आपल्या स्वास्थासाठी चांगले सांगितल्या गेले आहे, त्यामुळे आपल्या शरीरात रक्ताचा संचार चांगल्या प्रकारे होतो, आपल्या शरीरातील रक्त सुद्धा हसल्याने वाढते. तर आपण आपला प्रत्येक क्षण हसून व्यतीत करायला हवा. आजच्या लेखात आपण हसण्यावर असेच काही जोक्स, विचार, पाहणार आहोत, जे आपल्याला हसून देतील सोबतच आपले मनोरंजन करतील तर चला पाहूया…

एकदम झकास …. मराठी कॉमेडी स्टेटस – Marathi Funny Status

Marathi Comedy Status

 विचार असे मांडा की लोकांनी म्हटलं पाहिजे, तू उठ बर इथून. 

Comedy Status in Marathi

तुम्ही कितीही इंग्रजी शिका स्वप्न मराठीतच पडतात.

Funny Marathi Status

Funny Whatsapp Status

 पहिलीत मन नाही रमले तर दुसरीत नक्की रमेल, पण मुलांना नक्की शाळेत पाठवा.

Comedy Status

 विवाहित पुरुषांची अवस्था एसटी महामंडळाच्या बस सारखी असते, दिवसभर कितीही गाव फिरा पण रात्री डेपोतच मुक्कामी यावं लागत.

Marathi Funny Jokes

Marathi Funny Status

 मेंदू हा २४ तास काम करत असतो, फक्त २ वेळा बंद पडतो,एक परीक्षेच्या अन दुसरं बायको पसंद करताना. 

Funny Whatsapp Status in Marathi

 ताज महाल तर आम्ही पण बनवला असता, पण वाळू मिळना म्हणून गप्प बसलोय.

Funny Whatsapp Status in Marathi Marathi Funny Jokes

 आपली नाती पण एकदम सिर्फ तुम पिक्चर सारखी झाली आहेत भेट ना गाठ फक्त व्हाट्सअप वर चॅट.

मराठी फनी जोक्स – Comedy Status in Marathi   Comedy Status for Whatsapp

 बघणार असेल कोणी तर दाढी करण्यात अर्थ आहे जर कोणीच बघणार नसेल तर अंघोळ करणे सुद्धा व्यर्थ आहे.

Marathi Funny Quotes

Whatsapp Status Funny Marathi

 काही जण मोबाईल ला एवढा अवघड पॅटर्न लॉक ठेवतात जस काय देशाच्या सर्व गुप्त फाईल यांच्याच मोबाईल मध्ये आहेत.

Marathi Funny Quotes

 माणसाचे डोळे तेव्हाच उघडतात जेव्हा तो झोपेतून उठतो प्रत्येक गोष्टीत सुविचार कुठून आणू आता?

हसायला आले असेल ना? हे होते काही मराठी कॉमेडी जोक्स ज्यांनी तुम्हाला हसवले असेल, असेच हसत राहा, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय बनवा, म्हणतात चार दिवसांचं हे जीवन आहे, याला चांगल्या प्रकारे जगा, आपण गेल्यावरही या जगाने आपली आठवण काढावी असे काही तरी कार्य करा, म्हणून नेहमी खुश आणि आपले कार्य करत राहा, आशा करतो आपल्याला आजचा लेख आवडला असेल आपल्याला आजचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा, माझीमराठी सोबत.

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top