• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Anti Alcohol Slogans Marathi

“मद्यपान विरोधी काही घोषवाक्ये”

February 24, 2020
23 January History Information in Marathi

जाणून घ्या 23 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 23, 2021
How Astronauts Live In Space

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

January 22, 2021
22 January History Information in Marathi

जाणून घ्या 22 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 22, 2021
What to Know Before Investing

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

January 21, 2021
21 January History Information in Marathi

जाणून घ्या 21 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 21, 2021
Ramacha Palna

प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा संग्रह

January 20, 2021
20 January History Information in Marathi

जाणून घ्या 20 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 20, 2021
Good thoughts in Marathi

100+ सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार

January 19, 2021
19 January History Information in Marathi

जाणून घ्या 19 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 19, 2021
Dattacha Palana

दत्ताचा पाळणा संग्रह

January 18, 2021
Morning Habits to Start the Day Right

या चांगल्या गोष्टी अवलंबल्याने होईल आपल्या दिवसाची सुरुवात उत्तम

January 18, 2021
18 January History Information in Marathi

जाणून घ्या 18 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 18, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, January 23, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

“मद्यपान विरोधी काही घोषवाक्ये”

Anti Alcohol Slogans

समाजातील बऱ्याच समस्यांपैकी सर्वात मोठी समस्या म्हणजे मद्यपान आहे. आज समाजातील बऱ्याच परिवारामध्ये मद्यपाणामुळे भांडणे होत आहेत. आणि त्यामुळेच बऱ्याच परिवारांच्या नात्यांमध्ये भेग पडत चालली आहे. एका सर्वेत समोर आले आहे कि तरुण वर्ग तणावापासून वाचण्यासाठी मद्यपानाचा सहारा घेतल्या जात आहे,

पण त्या तरुण वर्गाला मी सांगू इच्छितो मद्यपान केल्याने फक्त काही काळच आपण तणावाला दूर ठेवू शकता, त्यासाठी तणाव हा त्यावर इलाज नसून आपण आपल्या मित्रांच्या सहवासात रहा, जेणेकरून आपल्याला तणावापासून दूर राहण्यास मदत मिळेल.

आपण आजच्या लेखात मद्यपानावर काही घोषवाक्ये  पाहणार आहोत. जे आपल्याला समाजामध्ये जागरुकता पसरविण्यास मदत करतील.

“मद्यपान विरोधी काही घोषवाक्ये” – Anti Alcohol Slogans in Marathi

Anti Alcohol Slogans Marathi

 

मद्यपान विरोधी घोषवाक्ये – Anti Alcohol Slogans

तर चला पाहूया काही विशेष घोषवाक्ये!

  1. काय राव तुम्ही भलतच कमवाल, अन बाटलीच्या नादान सार दारूत गमावलं!   
  2. मद्य करते बुद्धी भ्रष्ट, त्यापेक्षा दुध कधीही श्रेष्ठ. 
  3. मातीशी मिळाल, जर बाटलीशी खेळाल.
  4. दारूची मागणी करू नका, आरोग्य खराब करून घेऊ नका.
  5. मद्य सेवनाचा पाश, करी संसाराचा सत्यानाश.
  6. दारूच्याच पायी, संसार घाईतच जाई.
  7. मआपले घर अधोगती कडे नेता.
  8. कौतुक नको मदिरेचे, स्वप्न भंगेल भविष्याचे.
  9. भविष्य आपल्या हाती असेल, जर दारू आपल्या सोबत नसेल.
  10. कराल जर मद्यपान, नसेल तुम्हाला जीवनदान.
  11. बाटलीशी खेळाल, मातीशी मिळाल.
  12. मद्यपान करून मिळेल मजा, पण अनारोग्याची होईल सजा.  
  13. मद्यपान करशील, जीवाने जाशील.
  14. दारू च्या नादात पडू नका, आरोग्य खराब करू नका.
  15. दारू सोडली तर नाही कोणती हरकत, तुमच्या जीवनातच होईल चांगली बरकत.
  16. त्वरित थांबवा मद्यपान, पदरात पडेल जीवनदान.
  17. आज नाही आत्ता, दारू करा बेपत्ता.

मद्यपानामुळे आपल्या शरीरालाच धोखा होत नाही तर समाजामध्ये मद्यपान करणाऱ्या व्यक्तीचा  मान-सन्मान सुद्धा होत नाही, त्यामुळे आपण तसेच आपल्या आजूबाजूला मद्यपान करण्यापासून समाजामध्ये जागरुकता पसरविणे आवश्यक आहे.

तर आशा करतो या लेखामुळे समाजामध्ये जागरुकता पसरविण्यासाठी मदत होईल. तर आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका. अशाच प्रकारचे लेख पाहण्यासाठी आमच्या माझी मराठी भेट दया.

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Save Earth Images
Slogans

वसुंधरेच्या सुरक्षासंबंधी काही महत्वपूर्ण घोषवाक्य

Save Earth Slogans in Marathi पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे. या पृथ्वीवर मानवाच्या जगण्याकरीता पर्याप्त...

by Editorial team
September 7, 2020
Save Water Slogans in Marathi
Slogans

“पानी वाचवा’ या विषयी काही घोषवाक्ये”

Pani Vachava Ghosh Vakya पृथ्वीवरील जीवन हे पाण्यामुळे अस्तित्वास आले आहे, सर्वात आधी एकपेशीय प्राणी मग पाठोपाठ सरपटणारे असे करता...

by Vaibhav Bharambe
August 16, 2020
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2020 MajhiMarathi.Com

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2020 MajhiMarathi.Com