Monday, May 19, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

“डिजिटल इंडिया” विषयी काही घोषवाक्ये

Digital India Slogan

आपल्या आजूबाजूला सर्वच गोष्टी डिजिटल होताना आपल्याला दिसत आहेत, त्यामध्ये मग ऑनलाईन पेमेंट करणे असो कि, शिक्षणात भारत डिजिटल होणे असो, प्रत्येक गोष्टीत आज भारत पूर्णपणे डिजिटल होताना आपल्याला दिसून येत आहे.

याच डिजिटल इंडियामुळे देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अश्या अपेक्षा प्रत्येक नागरिकाला शासनाकडून आहेत. डिजिटल इंडिया हा भारताचा एक प्रेरणादायी कार्यक्रम ठरेल असे सुद्धा प्रत्येकाला वाटत आहे.

“डिजिटल इंडिया” विषयी काही घोषवाक्ये – Digital India Slogan in Marathi

Digital India Slogan

करूया  डिजिटल भारतसाठी काही घोषवाक्ये – Slogans For Digital India 

तर चला पाहूया काही घोषवाक्ये जे आपल्याला डिजिटल इंडियाचे महत्व जाणून घेण्यास मदत करतील.

  1. कागदाचे काम पडेल खूपच कमी, जेव्हा डिजिटल इंडिया येईल कामी.
  2. डिजिटल इंडियाच्या पसरलेल्या विस्तारामुळे, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात मिळे.
  3. करा आता पेमेंट ऑनलाईन, नका लाऊ लांब लाईन.
  4. देशाचे लोक डिजिटल झाले, जेव्हा डिजिटल काम व्यवहारात आले.
  5. सगळे कार्ड्स व्यवहारात आणा, मिळून सगळे डिजिटल बना.
  6. नका आणू कार्ड्स वापरावर बंदी, हीच आहे अर्थव्यवस्था सुधारण्याची संधी.
  7. घ्या आता एकच ध्यास, डिजिटल युगात करू भारताचा विकास.
  8. दैनंदिन वापरात आणू थोडीशी पुष्टी, वापरून सर्व डिजिटल गोष्टी.
  9. होईल स्वप्न प्रत्येकाचे साकार, येईल डिजिटल इंडियामुळे त्याला आकार.
  10. डिजिटल इंडिया चा एकच उद्देश, डिजिटल हो आपला देश.
  11. डिजिटल इंडिया चा विस्तार, घेऊन येईल एक वेगळाच चमत्कार.
  12. डिजिटल इंडिया लागू होईल फर्स्ट, तेव्हाच होईल भारत श्रेष्ठ,
  13. कागद येईल संपुष्टात, जेव्हा डिजिटलतेची वाढ होईल भारतात.
  14. कळेल प्रत्येकाला एक एक अक्षर, जेव्हा देश होईल डिजिटल साक्षर.
  15. होऊनी डिजिटल साक्षर, गिरवू उन्नतीचे एक एक अक्षर.
  16. देशातून काढू बाहेर भ्रष्ट, डिजिटल करून आपले राष्ट्र.
  17. विकासाकडे जाण्याची आपली बारी, डिजिटल सेवा येईल आपल्या घरी.
  18. डिजिटल भारत, समृध्द भारत.
  19. सुरुवातीला होतील बऱ्याच चुका, डिजिटल इंडियामुळे बऱ्याच जनांना मिळेल शिकण्याचा मोका.
  20. भारत डिजिटल असेल, तर साक्षरता वाढेल.

डिजिटल इंडिया मुळे आपल्याला खूप काही गोष्टींमध्ये नवीन शिकायला मिळत आहे, आज पूर्ण भारतामध्ये सगळीकडे डिजिटल देवाण-घेवाण सुरु झालेली असून प्रत्येक नागरिक हा जास्त करून डिजिटल व्यवहाराचा समाजात वापर करत आहे.

काही जण या गोष्टीमुळे सहमत नसतील कि डिजिटल इंडिया फक्त नावापुरतेच आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो कोणताही बदल घडण्यासाठी वेळेची मागणी हि जास्त असते, देशाच्या विकासामधेच आपला विकास आहे हे नेहमी लक्षात ठेवून चलावे.

तर आशा करतो आपल्याला ह्यापैकी काही घोषवाक्ये आवडली असतील, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका. आणि आमच्या माझी मराठी ला अवश्य भेट.

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Road Safety Marathi Slogan
Slogans

२६+ सुरक्षा घोषवाक्य मराठी

Road Safety Slogans and Posters आवर वेगाला सावर जीवाला..आजचे युग हे यंत्र युग असल्याने वाहतुकीच्या प्रमाणात मोठया संख्येने वाढ झाल्याचे...

by Editorial team
September 20, 2022
Mahila Sashaktikaran Slogan
Marathi Slogans

महिला सशक्तीकरणावर स्लोगन

Mahila Sashaktikaran Slogan एके काळी महिलांना फक्त चूल आणि मुल पर्यंतच सीमित ठेवलेले होते पण आजच्या काळात असे कोणतेच क्षेत्र...

by Editorial team
March 8, 2022
Save Earth Images
Slogans

वसुंधरेच्या सुरक्षासंबंधी काही महत्वपूर्ण घोषवाक्य

Save Earth Slogans in Marathi पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे. या पृथ्वीवर मानवाच्या जगण्याकरीता पर्याप्त...

by Editorial team
September 7, 2020
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved