Friday, May 16, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या शॅम्पू आणि कंडिशनर यांच्यामधील फरक

Shampoo and Conditioner

आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग आणि आपलं शरीर सुशोभित ठेवण्यासाठी आवश्यक असलेला अंग म्हणजे आपले केस होत. वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या केसांची काळजी घेत असतो, कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या धुळीतील लहान लहान कंणापासून आपले केस खराब होण्याची संभावना असते सोबतच त्यामध्ये धूळ जमा होऊन ती धूळ केसांमध्ये डैंड्रफ निर्माण करू शकते.

म्हणून आपण नेहमी केसांना स्वच्छ करण्यासाठी शॅम्पू किंवा कंडिशनर चा वापर करतो. पण या शॅम्पू आणि कंडिशनर मध्ये नेमका फरक काय आहे, हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसेल. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की शॅम्पू आणि कंडिशनर यांच्यात नेमका फरक काय असतो? तर चला जाणून घेऊया या छोट्याश्या लेखातून.

शॅम्पू आणि कंडिशनर मध्ये काय फरक आहे – Difference Between Shampoo and Conditioner in Marathi 

Difference Between Shampoo and Conditioner
Difference Between Shampoo and Conditioner

शॅम्पू म्हणजे नेमकं काय असत? – What is Shampoo?

शॅम्पू एक हेयर केयर प्रोडक्ट आहे जे आपल्या डोक्यातील केसांमध्ये असलेली धूळ, प्रदूषण, तेल, आणि डोक्यातील त्वचेच्या मेलेल्या पेशी यांना बाहेर काढण्याचे कार्य शॅम्पू करते. प्रदूषण आणि धूळ ह्या आपल्या केसांसाठी हानिकारक गोष्टी आहेत. ते आपल्या केसांना कमजोर बनवू शकतात.

म्हणून केसातील धूळ काढण्यासाठी शॅम्पू चा वापर केल्या जातो. शॅम्पू ह्या वेगवेगळ्या ब्रँड च्या असू शकतात.

कंडिशनर म्हणजे नेमकं काय असतं? – What is Conditioner

कंडिशनर म्हणजे सुध्दा एक हेयर केयर प्रोडक्ट आहे. जे आपल्या केसांना मुलायम, मजबूत ठेवण्यासाठी सहकार्य करत असत.

बाजारामध्ये बरेचश्या ब्रँड चे कंडिशनर उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाचा वापर वेगवेगळ्या रीतीने आपण करू शकतो. केसांना मुलायम तसेच मजबूत ठेवण्यासाठी आपण याचा वापर करू शकता.

शॅम्पू आणि कंडिशनर मधील फरक – Difference Between Shampoo and Conditioner

  • शॅम्पू ज्या घटकांनी बनविल्या जाते त्यामध्ये साबणामध्ये वापरले जाणारे घटक सुध्दा वापरतात, आणि कंडिशनर मध्ये प्रोटीन आणि केसांना मुलायम करण्यासाठीचे मॉइश्चरायझर सुध्दा वापरले जाते.
  • शॅम्पूचा Ph आणि कंडिशनरचा ph वेगवेगळा असतो.
  • शॅम्पूचा वापर डोक्यावरील कातडी स्वच्छ करण्यासाठी केला जातो, आणि कंडिशनरचा वापर डोक्यावरील केसांची मुलायमता आणि मजबुती टिकून
  • ठेवण्यासाठी केला जातो.
  •  शॅम्पूला लावल्यानंतर आपण शॅम्पूला धुवून घेतो. आणि कंडिशनरला लावण्यासाठी आधी केसांना शॅम्पूने धुवून किंवा पाण्याने धुवून लावू शकतो,
  • कंडिशनरला आपण धुवू पण शकतो आणि तसेही राहू  देऊ शकतो.

तर हा होता शॅम्पू आणि कंडिशनर मधील अंतर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला हा लिहिलेला लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत,

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved