बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ आजचा दिनविशेष: जाणून घ्या २१ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष पंचांग दिनविशेष कॅलेंडर सुविचार
आज इतिहास माहिती आजचा इतिहास चरित्र व्हायरल सुविचार मंत्र किल्ले आरती करिअर सण-उत्सव शहरांची माहिती
इतर

दुःखावर मराठी मॅसेज

Marathi  Sad Quotes माणसाला दुःख व्ह्यायला काही कारण नसत, पण जेव्हा माणसाच्या मनाच्या विरुद्ध गोष्टी होतात तेव्हा त्याला दुःखाला सामोरे जावे लागतं, आणि दुःख झाल्यानंतर त्याचा सामना अश्रूंशी होतो, काही…

Editorial team ·१२ ऑगस्ट २०२० ·अद्ययावत ११ ऑगस्ट २०२० ·वाचन वेळ ५ मि.
Dukh Thought
Dukh Thought
Marathi Sad Thoughts
Marathi Sad Thoughts

 वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर डोळ्यांतून अश्रू आलेच नसते.

Marathi Status Sad
Marathi Status Sad

 प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध तर नसत पण मीठ मात्र नक्की असत.

Sad Marathi Quotes on Relationship
Sad Marathi Quotes on Relationship

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे.

Sad Quotes in Marathi
Sad Quotes in Marathi

 जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण एखाद्याची काळजी करून सुद्धा ती व्यक्ती आपल्याला Ignore करत आहे तर अश्या व्यक्तीला पुन्हा Disturb करू नका.

Sad Quotes with Pictures in Marathi
Sad Quotes with Pictures in Marathi

 काय वेळ आहे माझ्यावर मनातल्या भावना स्टेटस वर सांगाव्या लागत आहेत.

Editorial team

माझी मराठी संपादकीय मंडळ — मराठीत सोपी, विश्वासार्ह माहिती.

तुमची प्रतिक्रिया

तुमचा ईमेल प्रकाशित केला जाणार नाही.