बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ आजचा दिनविशेष: जाणून घ्या २१ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष पंचांग दिनविशेष कॅलेंडर सुविचार
आज इतिहास माहिती आजचा इतिहास चरित्र व्हायरल सुविचार मंत्र किल्ले आरती करिअर सण-उत्सव शहरांची माहिती
इतर

दुःखावर मराठी मॅसेज

Marathi  Sad Quotes माणसाला दुःख व्ह्यायला काही कारण नसत, पण जेव्हा माणसाच्या मनाच्या विरुद्ध गोष्टी होतात तेव्हा त्याला दुःखाला सामोरे जावे लागतं, आणि दुःख झाल्यानंतर त्याचा सामना अश्रूंशी होतो, काही…

Editorial team ·१२ ऑगस्ट २०२० ·अद्ययावत ११ ऑगस्ट २०२० ·वाचन वेळ ५ मि.
Dukh Thought
Dukh Thought
Sad Quotes
Sad Quotes

आयुष्यात अश्या व्यक्तींची वाट पाहणे सोडून द्या जे तुमच्यापेक्षा दुसऱ्यांसोबत खुश आहेत.

Sad Shayari Marathi
Sad Shayari Marathi

वेदना कधीच कमी होत नाहीत पण त्यांना सहन करायची सवय जरूर होऊन जाते.

Sad Status in Marathi
Sad Status in Marathi

आयुष्यात कधी कधी अस वाटत की काही माणस लवकर भेटली असती तर बर झालं असत आणि काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत.

Sad Status
Sad Status

फक्त सांगायच्या गोष्टी असतात कोणी कोणाचं दुःख समजून घेत नाही.

Sad Thoughts in Marathi
Sad Thoughts in Marathi

वास्तवाच्या जवळ आणि विस्तवाच्या लांब राहील की चटका बसत नाही.

Editorial team

माझी मराठी संपादकीय मंडळ — मराठीत सोपी, विश्वासार्ह माहिती.

तुमची प्रतिक्रिया

तुमचा ईमेल प्रकाशित केला जाणार नाही.