बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ आजचा दिनविशेष: जाणून घ्या २१ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष पंचांग दिनविशेष कॅलेंडर सुविचार
आज इतिहास माहिती आजचा इतिहास चरित्र व्हायरल सुविचार मंत्र किल्ले आरती करिअर सण-उत्सव शहरांची माहिती
इतर

दुःखावर मराठी मॅसेज

Marathi  Sad Quotes माणसाला दुःख व्ह्यायला काही कारण नसत, पण जेव्हा माणसाच्या मनाच्या विरुद्ध गोष्टी होतात तेव्हा त्याला दुःखाला सामोरे जावे लागतं, आणि दुःख झाल्यानंतर त्याचा सामना अश्रूंशी होतो, काही…

Editorial team ·१२ ऑगस्ट २०२० ·अद्ययावत ११ ऑगस्ट २०२० ·वाचन वेळ ५ मि.
Dukh Thought
Dukh Thought
Sad Thoughts
Sad Thoughts

जग बदलायला काही काळ लागतो पण माणस बदलायला फक्त क्षण लागतो.

Very Heart Touching Sad Quotes in Marathi
Very Heart Touching Sad Quotes in Marathi

जाता जाता तो बोलून गेला मी तुझया आयुष्यात नसणं हे तुझ्या साठी सुख आहे.

Very Heart Touching Sad Quotes
Very Heart Touching Sad Quotes

स्वतःला एवढं व्यस्त ठेवायचं की दुःख सुद्धा तुमच्याजवळ फिरलं नाही पाहिजे.

Very Sad Thoughts in Marathi
Very Sad Thoughts in Marathi

तू माझ्यावर रुसली ना की मला काहीच सुचत नाही.

Very Sad Thoughts
Very Sad Thoughts

 

जीवनात एक गोष्ट शिकलो ज्याला जीव लावसाल त्याला तुमची कदर नसेल.

प्रत्येकाला जीवनात कधी तरी दुःखाला सामोरे जावेच लागतं तो गरीब असो की श्रीमंत त्यामध्ये कोणती संपत्ती पहिल्या जात नाही, काकड्याच्या अभंगात सांगितलेच आहे,

‘‘संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ

विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ।”

म्हणजेच या संसार रुपी देहांमध्ये प्रत्येक दिवसाला आपल्याला दुःखाला सामोरे जावंच लागेल, म्हणून दुःख आले तर घाबरू नका दुःख स्वतःसोबत सुखाला आमंत्रण देऊनच आलेलं असत, त्या दुःखाला काही काळ सहन केल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती सुद्धा होणार असते, म्हणून धीर ठेवा.

तर आजच्या लेखात आपण पाहिले काही Sad Quotes आशा करतो आपल्याला आवडल्या असतील आपल्याला आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आपण या लेखाला सोशल मीडियावर सुद्धा शेयर करू शकता, अश्याच नवनवीन लेखांसाठी आणि Quotes आणि सुविचारांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

माझी मराठी संपादकीय मंडळ — मराठीत सोपी, विश्वासार्ह माहिती.

तुमची प्रतिक्रिया

तुमचा ईमेल प्रकाशित केला जाणार नाही.