• करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
Sunday, May 28, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

 महाराष्ट्राची आन बाण शान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित स्टेटस

Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi

Shiv Jayanti Status
Shiv Jayanti Status

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि वडिलांच्या कर्तव्यासाठी. (राजांसारख)

Shivaji Maharaj Sher Shayari in Marathi
Shivaji Maharaj Sher Shayari in Marathi

शुरता हा माझा आत्मा आहे विचार आणि विवेक माझी ओळख आहे क्षत्रिय हा माझा धर्म आहे छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे. होय मी मराठी आहे. जय शिवराय.

Shivaji Maharaj Status Images

Best Status on Shivaji Maharaj
Best Status on Shivaji Maharaj

 शिवराय ही परमोज्जकर्तृत्वाची प्रेरणा  शिवराय ही ३३ कोटी देवांची आराधना.

Jay Shivray Status in Marathi
Jay Shivray Status in Marathi

 रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्हा मराठी माणसांसाठी पवित्र मंदिर आहे.

Shivaji Maharaj Status Marathi
Shivaji Maharaj Status Marathi

 जाती पेक्षा मातीला आणि माती पेक्षा छत्रपतींना मानतो आम्ही.

प्रत्येक राजाने शिकवण घ्यावी असा आमचा राजा होता, ज्यामध्ये आपल्या प्रजेचे हित असते त्यामध्येच राजाचे हित असते, ही गोष्ट राजांनी ओळखली होती आणि आपल्या स्वराज्यात लागूही केली होती, एक पराक्रमी राजा आणि एक आज्ञाकारी पुत्र म्हणून शिवरायांना इतिहास नेहमीच आठवण ठेवेल, त्या राजाला माझी मराठी चा मानाचा मुजरा, आशा करतो लिहिलेले  Shivaji Maharaj Status आपल्याला आवडले असतील, आपल्याला हे Quotes आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.आणि अशेच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून राहा माझी मराठी सोबत, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Page 2 of 2
Prev12
Previous Post

भारतीय वैज्ञानिक आणि संशोधनकर्ता विक्रम साराभाई

Next Post

तुम्हाला माहिती आहे का ….प्राण्यांचे डोळे रात्री का चमकतात? जाणून घ्या या लेखाद्वारे.

Editorial team

Editorial team

Related Posts

Bail Pola Wishes in Marathi
Marathi Status

बैल पोळा स्टेटस

Bail Pola Status in Marathi शेतकऱ्यांचा खरा मित्र जर कोणी असेल ना तर तो बैल आहे, कारण तोच नेहमी शेतकऱ्याच्या...

by Editorial team
September 7, 2021
Valentine Day Msg in Marathi
Marathi Quotes

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा

Valentine Day Quotes in Marathi Valentine Day Message in Marathi व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा - Valentine Day Quotes in Marathi आज...

by Editorial team
July 2, 2021
Next Post
Why Animals Eyes Shine at Night

तुम्हाला माहिती आहे का ....प्राण्यांचे डोळे रात्री का चमकतात? जाणून घ्या या लेखाद्वारे.

23 April History Information in Marathi

जाणून घ्या २३ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

Marathi Wishes for Retirement

हे Retirement Wishes देऊन करा आपल्या सहकारी मित्राला निवृत्त

Jhansi Fort Information in Marathi

झाशीच्या किल्ल्याची माहिती

Difference Between Shampoo and Conditioner

जाणून घ्या शॅम्पू आणि कंडिशनर यांच्यामधील फरक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved