Monday, June 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 15 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

15 February Dinvishesh

१५ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१५ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 February Today Historical Events in Marathi

15 February History Information in Marathi
15 February History Information in Marathi

१५ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 February Historical Event

  • १५६४ ला महान खगोल शात्रज्ञ गॅलीलियो गॅलेली यांचा जन्म.
  • १९४२ ला आजच्या दिवशी सिंगापूर ने जपान च्या समोर आत्मसमर्पण केले.
  • १९६७ ला आजच्या दिवशी भारतामध्ये चौथ्या लोकसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या.
  • १९७६ ला मध्य प्रदेश येथे केंद्रीय कृषि अनुसंधान संस्थान ची स्थापना करण्यात आली.
  • २००० ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक बी.आर चोपड़ा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
  • २०१० ला आजच्या दिवशी प्रसिद्ध नृत्यांगना प्रेरणा श्रीमाली यांना २००९ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.

१५ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 15 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १५६४ ला दुर्बीनाचा शोध लावणारे गॅलेलिओ गॅलिली यांचा जन्म.
  • १७१० ला आजच्या दिवशी फ्रांस चा पंधरावा राजा लुई चा जन्म.
  • १९२१ ला प्रसिद्ध इतिहासकार तसेच लेखक राधाकृष्ण चौधरी यांचा जन्म.
  • १९२४ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध चित्रकार के.जी. सुब्रह्मण्यम यांचा जन्म.
  • १९४७ ला भारतीय चित्रपट अभिनेता रणधीर कपूर यांचा जन्म.
  • १९४९ ला प्रसिद्ध संस्कृत भाषेचे साहित्यकार राधावल्लभ त्रिपाठी यांचा जन्म.
  • १९४९ ला प्रसिद्ध मराठी कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म.
  • १९५२ ला केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा जन्म.
  • १९५४ ला प्रसिद्ध हिंदी साहित्यकार अरुण कमल यांचे जन्म.
  • १९६४ ला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवरिकर यांचा जन्म.
  • १९८१ ला भारतीय अभिनेत्री कविता कौशिक यांचा जन्म.

१५ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 15 February Death / Punyatithi / Smrutidin

  • १८६९ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध भारतीय कवी मिर्झा गालिब यांचे निधन.
  • १९४८ ला भारतीय कवियत्री सुभद्रा कुमारी चौहान यांचे निधन.
  • १५५३ ला शास्त्रीय संगीतकार सुरेशबाबू माने यांचे निधन.
  • १९८० ला बाबा आमटे यांचे गुरु मनोहर दिवाण यांचे निधन.
  • २००८ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री मनोरमा यांचे निधन.

१५ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • उत्पादकता आठवड्याचा चौथा दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved