जाणून घ्या 16 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

16 February Dinvishesh

१६ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१६ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 February Today Historical Events in Marathi

16 February History Information in Marathi
16 February History Information in Marathi

१६ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 February Historical Event

  • १७०४ ला औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकला आणि त्याचे नाव बदलवून नबिशहागड असे ठेवले होते.
  • १९६९ ला मिर्झा गालिब यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्ताने डाक तिकीट जारी केल्या गेले.
  • १९८२ ला कोलकत्ता येथे जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
  • २००८ ला प्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांना मध्य प्रदेश सरकार कडून लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला.
  • २००८ ला बिहार च्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेचे उद्घाटन करण्यात आले आहेत.

१६ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 16 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १७४५ ला आजच्या दिवशी थोरले पेशवा माधवराव यांचा जन्म.
  • १९२० ला प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता आई.एस. जोहर यांचा जन्म.
  • १९३७ ला प्रसिद्ध चित्रकार गुलाम मोहम्मद शेख़ यांचा जन्म.
  • १९४१ ला उत्तर कोरिया चे माजी प्रशासक किंम जोंग इल यांचा जन्म.
  • १९४८ ला भारतीय चित्रपट कलाकार हैदर अली यांचा जन्म. १९७७
  • १९६१ ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध गायक शेखर सेन यांचा जन्म.
  • १९७८ ला माजी भारतीय क्रिकेटर वासिम जाफर यांचा जन्म.
  • १९७७ ला प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट अभिनेता दर्शन थुगुडीपा यांचा जन्म.
  • १९९७ ला प्रसिद्ध कब्बडी प्लेयर परदीप नरवाल चा जन्म.

१६ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – १६ February Death / Punyatithi / Smrutidin

  • १९४४ ला भारतीय चित्रपट सृष्टीचे जन्मदाता दादासाहेब फाळके यांचा जन्म.
  • १९५६ ला भारतीय खगोलशास्त्रज्ञ मेघनाद साहा यांचा जन्म.
  • १९९४ ला प्रसिद्ध मराठी गायक निवृत्तीबुवा सरनाईक यांचा.
  • २००१ ला मराठी चित्रपट नृत्य दिग्दर्शक रंजन साळवी यांचा जन्म.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here