जाणून घ्या 11 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

11 February Dinvishesh

११ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

११ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 February Today Historical Events in Marathi

11 February History Information in Marathi
11 February History Information in Marathi

११ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 February Historical Event

  • ६६० ला आजच्या दिवशी सम्राट जिम्मु यांनी जपान राष्ट्राचे निर्माण केले.
  • १८१८ ला आजच्या दिवशी इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
  • १९३३ ला आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी हरिजन या साप्ताहिकाची सुरुवात केली.
  • १९६८ ला आजच्या दिवशी दिनदयाल उपाध्याय यांची हत्या करण्यात आली.
  • १९७९ ला भारताचे माजी प्रधान मंत्री मोरारजी देसाई यांनी अंदमान आणि निकोबार बेटावरील जेलला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
  • १९९० ला आजच्या दिवशी आफ्रिकेतील महान नेते नेल्सन मंडेला याची जेल मधून सुटका.
  • १९९७ ला खगोलशास्त्री “जयंत वी नार्लीकर” यांना १९९६ चा युनेस्को कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • १९९९ ला प्रसिद्ध भारतीय गायक इलायाराजा यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

११ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १७५० ला आजच्या दिवशी आदिवासी लीडर तिलका मांझी यांचा जन्म.
  • १८४७ ला आजच्या दिवशी महान शात्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म.
  • १९५७ ला प्रसिद्ध अभिनेत्री टीना अंबानी यांचा जन्म.
  • १९६१ ला भारतीय चित्रपट अभिनेता रजत कपूर यांचा जन्म.
  • १९४२ ला प्रसिद्ध मराठी कादंबरीकार गौरी देशपांडे यांचा जन्म.
  • १९५६ ला भारतीय माजी क्रिकेटर सोभा पंडित यांचा जन्म.
  • १९६७ ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध भारतीय गायिका मालिनी अवस्थी यांचा जन्म.

११ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 11 February Death / Punyatithi / Smrutidin

  • १९४२ ला भारतीय उद्योजक जमनालाल बजाज यांचे निधन.
  • १९६८ ला भारतीय राजनीतीतज्ञ पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे निधन.
  • १९७७ ला भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन.
  • १९८९ ला प्रसिद्ध लेखक पंडित नरेंद्र शर्मा यांचे निधन.
  • १९९३ ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक कमाल अमरोही यांचे निधन.
  • २००७ ला भारतीय चित्रपट अभिनेता युनुस परवेझ यांचे निधन.

११ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच पाचवा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा पाचवा दिवस (प्रॉमीस डे)

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here