Monday, June 30, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या 14 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

14 February Dinvishesh

१४ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१४ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 February Today Historical Events in Marathi

14 February History Information in Marathi
14 February History Information in Marathi

१४ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 February Historical Event

  • १६२८ ला आजच्या दिवशी मुघल सम्राट शाहजहा आग्र्या च्या गादीवर बसला.
  • १८७६ ला आजच्या दिवशी ग्राहम बेल यांनी टेलीफोन च्या पेटंट साठी अर्ज केला.
  • १८८१ ला आजच्या दिवशी कोलकत्ता येथे देशातील पहिले होमिओपाथिक कॉलेजचे स्थापना करण्यात आली.
  • १९२० ला अमेरिकेच्या शिकागो येथे महिला मतदारांच्या लीग ची स्थापना करण्यात आली.
  • १९२४ ला आजच्या दिवशी संगणक बनविणारी कंपनी आयबीएम ची स्थापना करण्यात आली.
  • २००५ ला आजच्या दिवशी यु ट्यूब ची स्थापना करण्यात आली.
  • २००६ ला आजच्या दिवशी सद्दाम हुसेन न्यायधीशांच्या विरोधात उपोषणावर बसले.
  • २००९ ला सानिया मिर्झा चा आजच्या दिवशी पट्टाया ओपन टेनिस च्या अंतिम फेरीत प्रवेश.
  • २०१९ ला आतंकवाद्यांनी पुलवामा येथे केंद्रीय बलाच्या सैनिकांची वाहतूक करणाऱ्या ताफ्यावर बॉम्बस्फोट घडवून आणला, त्यामध्ये ४० सैनिक शहीद झाले.

१४ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १४८३ ला मुघल सम्राट बाबर चा जन्म.
  • १९२५ ला प्रसिद्ध भारतीय वकील मोहन धारिया यांचा जन्म.
  • १९३३ ला प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री मधुबाला यांचा जन्म.
  • १९५२ ला भारतीय जनता पार्टी च्या महिला राजनीतिज्ञ तसेच केंद्रात मंत्री राहिलेल्या सुषमा स्वराज यांचा जन्म.
  • १९६० ला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित निरंजनानंद सरस्वती यांचा जन्म.

१४ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14 February Death / Punyatithi / Smrutidin

  • १९६४ ला भारतीय प्रशासन अधिकारी वी.टी. कृष्णमाचारी यांचे निधन.
  • १९७४ ला शास्त्रीय संगीताचे गाढ अभ्यासक श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचे निधन.
  • १९८० ला भारतीय चित्रपट दिग्दर्शक मनहर रसकपूर यांचे निधन.
  • २००५ ला हिंदी साहित्यकार तसेच प्रसिद्ध लेखक विद्यानिवास मिश्र यांचे निधन.
  • २००७ ला मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री श्यामाचरण शुक्ल यांचे निधन.

१४ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • व्हॅलेंटाईन डे.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved